आसाम मध्ये भूकंपाचे झटके

गुवाहाटी/वृत्तसंस्था – आसाम मध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या अनुसार सकाळी 07:51 यांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 6.4 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र सोनित पुर जिल्ह्यात होतें. भूकंपाचे झटके आसामची राजधानी गुवाहाटी मध्ये जाणवले. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध नाही. भूकंपाने रस्त्याला गेले तडे पाहण्यासाठी – येथे क्लिक करा पंतप्रधानांची आसामच्या मुख्यमंत्र्यांशी…

Read More