विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करण्याची युवा महासंघाची ची मागणी

सोलापूर:- गोदुताई परुळेकर नगर हे नवीन ग्रामपंचायत स्थापन करून ग्रामपंचायतीच्या निकषाप्रमाणे सर्व स्थानिक व नागरी मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावे. हि मागणी सातत्याने सरकार आणि प्रशासनापुढे संस्थेच्यावतीने करण्यात आली. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव व तांत्रिक अडचणी दाखवून ग्रामपंचायत स्थापनेचे काम प्रलंबित ठेवले. यामुळे या वसाहतीला शहरातून जोडलेला जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झालेला…

Read More

आयुक्त साहेब मयत समर्थ भास्कर च्या कुटुंबियांना न्याय द्या. डी.वाय.एफ.आय. व एस.एफ.आय. ची मागणी

न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पोलिसांनी घेतले ताब्यात सोलापूर दि.१४:- मयत समर्थ धोंडीबा भास्कर च्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्कर च्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन…

Read More

शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीसाठी विद्यार्थी व युवक संघटनाचे उपोषण

सोलापूर – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शाहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारिच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी…

Read More