Headlines

रस्त्यावर वाहने अडवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

पंढरपूर – दि. ०५/११/२०२१ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार गोपीचंद दादा गवळी व त्यांची पत्नी हे दुचाकी वरून पंढरपूर ते सोलापूर ति-हे मार्गे जाणाऱ्या रस्त्याने अंकोली ता. मोहोळ येथे जात असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात आरोपी यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जबरी चोरी करून नेला…

Read More

कुर्डुवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

कुर्डुवाडीः दि.१२ – घाटणे गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली असता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कन्हेरगाव नाका हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला व पुढील कार्यवाहीसाठी बाल न्यायालयात सोपवला. याबाबत सविस्तर माहिती अशी की घाटणे येथील मुलीचा विवाह वारला तालुका वाशिम येथील मुला सोबत होणार असल्याची माहिती मिळाली नमूद अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ नये…

Read More

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना बार्शी शहर पोलिसांचे आवाहन

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना बार्शी शहर पोलिसांचे आवाहन महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपापले दागदागिने, मौल्यवान वस्तू व लहान मुले व्यवस्थित सांभाळावेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर व पाकीटमार यांचे पासून सावध रहावे. नागरिकांनी खरेदीस जाताना, आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी अथवा पार्कंगमध्ये पार्क करावी. दिवाळी सणामध्ये मोबाईल फोन अथवा इतर माध्यमांद्वार प्राप्त होणारे विविध बक्षीसांच्या योजनांना तसेच…

Read More

अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बार्शी /प्रतिंनिधी – सासुरे येथील नागझरी नदी पात्रातील अनधिकृत वाळू चोरीचा पंचनामा करून तस्करावर कारवाई करण्यात यावी.तसेच वाळू चोरीस विरोध केल्यामुळे अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बालाजी आवारे यांनी तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की आज रोजी दि. २९/१०/२०२१ वेळ रात्री १.३० वाजता…

Read More

सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय तर सावधान

सोलापूर पोलिसांनी सांगितलेल्या 15 गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या.. १. क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करा परंतु गिफ्ट कार्ड, मनी ट्रान्सफर किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट स्विकारणाऱ्या ऑनलाईन विक्रेत्यांकडुन काळजीपूर्वक व्यवहार करा ते बनावट असु शकतात. २. कोणत्याही नविन वेबसाईटवरुन खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल संपुर्ण माहीती गोळा करा. ३. विक्रेत्याने एखादया विशिष्ट ब्रँडला मोठ्या सवलतीत ऑफर केल्यास, ते बनावट…

Read More

आर्यन खान प्रकरणात साक्षीदाराने ’18 कोटींच्या व्यवहाराचा केला दावा , एनसीबीने दिला नकार ; जाणून घ्या महत्वाच्या 10 गोष्टी

मुंबई : क्रूझ शिप प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) साक्षीदाराच्या दाव्यामुळे आर्यन खान प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पैशाच्या व्यवहाराचा आरोप साक्षीदाराने केला आहे. तसेच या कराराचा काही भाग एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, एनसीबीचे झोनल…

Read More

तुरुंगात जाऊन मुलाला भेटून परतलेल्या शाहरुख खानच्या घरी NCB पोहोचली

मुंबई: मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची टीम बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ च्या घरी पोहोचली आहे. अशावेळी खान कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आधीच ड्रग्सच्या प्रकरणात तुरुंगात आहे. शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये गेला आणि आज मुलगा आर्यन खानला भेटला. एनसीबीची एक टीम चित्रपट अभिनेत्री अनन्या पांडेच्या…

Read More

मोबाईल,मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक केली.या व्यक्तीकडून विविध 22 कंपनीचे महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यात मोबाईल सोन्याची मोबाईल चोरी करणारी टोळी…

Read More

अवैध सावकारीची तक्रार , सहाय्यक निबंधक कार्यालयाचे छापे

बार्शी / प्रतिनिधी – गणिता गव्हाळे यांनी दाखल केलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारी अर्जाच्या व जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या आदेशावरून मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. अधिक माहिती अशी की गणिता गव्हाळे यांनी निबंधक कार्यालयाकडे अवैध सावकारी विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता. तक्रारीच्या अनुषंगाने व जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या…

Read More

धनाजी साठे अंत्यसंस्कार प्रकरणी सखोल चौकशी व दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन !

सोलापूर – माळशिरस तालुक्यातील मयत धनाजी साठे यांच्या अंत्यसंस्कार बाबत या अमानवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शासन करा ही मागणी घेऊन सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांना निवेदन देण्यात आले.तातडीने यावर कृती घडावी अन्यथा समस्त मातंग समाज व बहुजन समाजातील पिडीत कुटुंबाच्या समर्थनार्थ चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावरच्या लढाईचा पवित्रा घेणार असल्याची माहिती जाती…

Read More