Headlines

कुजलेल्या अवस्थेत सापडले प्रेत , दोन तासांत पोलिसांनी केला उलगडा

पालघर ते मनोर रोडवरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या एक अनोळखी महीलेचे प्रेताबाबत दाखल खुनाचे गुन्हयाचा पालघर पोलीसांनी दोन तासात केला उलगडा. पालघर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०३.०२.२०२२ रोजी १७.३० वा.चे दरम्यान पालघर ते मनोर रोडवरील बाघोबा घाटात एका अनोळखी महीलेस कोणीतरी अज्ञात कारणामुळे जिवे ठार मारुन घाटात फेकुन दिले होते. सदर महीलेचे प्रेत…

Read More

सोशल मेडीयावर अश्लिल भाषा वारून व्हीडीओ प्रसारीत करून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थीती बिघड कारणीभुत ठरणाऱ्या थेरगाव क्वीनला अटक वाकड पोलीसांची कारवाई

पुणे – मा. श्री. कृष्ण प्रकाश सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सोशल मेडीया साईटवर आक्षेपार्य पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मेडीया सेल तयार करून त्यामार्फत झिरो टॉलरन्स अंतर्गत, तसेच Thergaon QueenN या नावाचे अकाऊंटव्दारे व्हायरल झालेले अश्लिल व्हीडीओवर कायदेशीर कारवाई करणेसंदर्भात दिलेल्या सुचना प्रमाणे. डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे…

Read More

कारी येथे सोयाबीनच्या ११७ कट्ट्यांची चोरी

कारी / प्रतिनिधी – शेतातील बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पत्र्याच्या शेड मधील सोयाबीनचे तब्बल११७ कट्टे चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात घडला. प्रभाकर महादेव गादेकर (वय४५) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी हे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ७६३ मधील पत्र्याच्या शेड मधील खोलीत १२० कट्टे सोयाबीन…

Read More

पैश्याचा अपहार केले प्रकरणी अटक आरोपीची जामिनावर मुक्तता

बार्शी – सी.एस.एम. इन्फो सिस्टिम लिमिटेड नावाची खाजगी कंपनी असून ह्या कंपनी व्दारे ATM मशीन मध्ये पैसे भरले जातात यासाठी कँपनी मध्ये कस्टोडीअन म्हणून मुलांची भरती केली जाते.  या कंपनी मध्ये कस्टोडीअन  म्हणून उक्कडगाव ता.बार्शी येथील काम करणारा युवक अक्षय मुंढे याने दि.27/07/2021 ते 02/08/2021 पर्यंत रक्कम रुपये 5,04,600/- चा परस्पर अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर…

Read More

बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक…

Read More

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई , 40 बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अटक केली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणारे अनेक बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या कारवाईत अडकले आहेत. या आरोपींकडून बनावट भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि लाखो रुपयांचे मोबाईल फोनसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात…

Read More

“ऑपरेशन परीवर्ततन” ची यशस्वी वाटचाल , मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू बंद करण्यासाठी सरसावली ” नारी शक्ती”

सोलापूर – श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर केसेस करणे, समुपदेशन करणे, पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मौजे मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर…

Read More

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

मुंबई दि. 25- महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि…

Read More

बलात्कार व घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

माळशिरस –  १७ ऑक्टोंबर रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अभिजीत नाना गुजरे (रा. जगताप वस्ती ता. माळशिरस ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात आरोपीने घरफोडी करून चोरला होता.याप्रकरणी  माळशिरस पोलीस ठाण्यात  भादंवि क. ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घरफोडींच्या गुन्हयांना…

Read More

अपघाताचा बनाव करून लुटणा-या दरोडेखोरांच्या ४८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. व सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सांगोला – दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे, वय २२ वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी फिर्यादीला बोलावून घेवून त्यांचेकडील जूने सोने देवून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात जावून ते दागिने…

Read More