Headlines

कोरोना रुग्णांच्या मदती सरसावला सलमान , ही केली घोषणा..

  गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं सलमान खान  मुबई/वृत्तसंस्था – बॉलीवूड दबंग स्टार सलमान खान गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं आहे. कोरोना महामारी ने देशात हाहाकार माजवला आहे. अशा कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सलमान खान कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला…

Read More

लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मा. स्वामी सर यांना वाढीव मोबदला ,विमा संरक्षण, कोरोना सर्वे यावर चर्चा करून  निवेदन देताना आशा सेविका व गटप्रवर्तक  बार्शी /प्रतिनिधी- दि 11 मे रोजी महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आशा व गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने मागणी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आशा…

Read More

100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार “ही ” अभिनेत्री

  दिल्ली/वृत्तसंस्था –  कोरोनाच्या संकटकाळी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.ती दिल्लीमध्ये 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार आहे. कोरोना ने देशभर हाहाकार माजलेला आहे. या कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हुमा कुरेशी ही लोकांच्या मदतीसाठी पुढ आली आहे. उमा एका स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून दिल्लीमध्ये शंभर…

Read More

ऑक्सिजन अभावी 24 तासात 24 लोकांचा मृत्यू

कर्नाटक – कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात मागील 24 तासात ऑक्सिजन अभावी विविध दवाखान्यामध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चामराजनगर चे उपायुक्त रवी यांनी सांगितले की मृतांपैकी 23 रुग्ण हे सरकारी दवाखान्यातली असून एक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमधील होते. त्यांनी सांगितले की रुग्णांचा मृत्यू रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ च्या दरम्यान झाला आहे. ह्या…

Read More

सनी लिओनीने चाहत्यांना केले “हे” आवाहन

मुंबई – लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करावे यासाठी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी त्यांना प्रोत्साहित करत आहे. कोरोनाच्या दुसरा लाटेत अनेक जण चिंताग्रस्त आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार लोकांना लगेच घेण्याबद्दल जागृत करत आहेत. सनी लियोनीने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आपल्या चहात्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सनीने आपल्या अधिकृत ट्विटर…

Read More

बार्शी बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर – सभापती रणवीर राऊत

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी बाजार समितीच्या वतीने १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती ची 30 एप्रिल रोजी तातडीची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीच्या खर्चाच्या विषयास मंजुरी घेउन तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत पणन संचालक , पणन संचालक पुणे , महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मंजुरी…

Read More

महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार मोफत लस

  मुंबई – राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे.त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी  यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली. केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना…

Read More

प्रवासासाठी आता लागणार ई- पास

  मुंबई – आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता:-  http://covid19.mhpolice.in  अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा. असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More