बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त मोफत लसीकरण शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – 5 ऑक्टोंबर 2021 रोजी बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले, सोलापूर रोड बार्शी ख्रिस्ती चर्च कंपाऊंड येथे लसीकरण मोहीम राविण्यात आले, कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेला असून लसीकरण हे प्रभावी रित्या कोरोना वर काम करत असून कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत…

Read More

सांगली जिल्ह्यातील या गावातील रोजगारासाठी बाहेरगावी असणार्‍यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

सांगली /विशेष प्रतींनिधी – हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स लावत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अलीकडच्या काही काळात कोरोना रुग्णांनाचे प्रमाण कमी होत आहे.असे असले तरी कोरोना अद्याप संपला नाही.नागरिकांनी गफिल…

Read More

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्ट आणि साठवणूक केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा…

Read More
abs news marathi logo

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि. 2 :- कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा…

Read More

कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज

सोलापूर, दि.30: अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.े मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी उपजीविका आणि उपक्रमांसाठी मार्जिनलाइज्ड व्यक्तींसाठी समर्थन (Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE)) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना…

Read More

कोविड-19 लसीमुळे वंध्यत्व येत नाही ,अफवांवर विश्वास ठेऊ नका

बहुतेक व्यक्तींमध्ये कोविड लसीकरणानंतर कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसत नाहीत, मात्र लसी कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ नाही “भारतात लवकरच किमान सहा वेगवेगळ्या प्रकारच्या कोविड-19 लसी उपलब्ध होणार असून, एका महिन्यात 30-35 कोटी मात्रांची खरेदी होणे अपेक्षित आहे, यामुळे एका दिवसात 1 कोटी जणांना लस देता येऊ शकेल कोविड-19 लसीकरणासंबंधीच्या सर्वसाधारण प्रश्नांचे, NTAGI मधील कोविड-19 कार्यगटाचे अध्यक्ष…

Read More

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शहर प्रतिनिधी /सोलापूर – आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत. सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत…

Read More

म्युकर मायकोसिस रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळले कॅन्डीडीयासिस बरोबर प्रथमच फ्युजँरिओसीस व अल्टरनेरियासिस या दुर्मिळ रोगाचे बुरशीजन्य जिवाणूं

पोस्ट कोविड रुग्णांमध्ये पहिल्यांदाच ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ आढळल्याचा ,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांचा दावा बार्शी प्रतिनिधी: पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस ची संख्या वाढत असतानाच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ ला कारणीभूत बुरशीजन्य जीवाणूं पहिल्यांदाच आढळल्या चा दावा बार्शी…

Read More

बार्शीतील बाजारपेठा सुरु कराव्यात – व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बार्शी/प्रतिनिधी- बार्शीतील बाजार पेठ, इतर दुकाने, छोटे व्यावसाय सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ गुरुवार दि. 3 जून रोजी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. या भेटीत इतर दुकाने, व्यवसाय सुरू करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने इतर दुकाने सुरू करण्यासाठीबाबत निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या…

Read More

बार्शी – बालाघाटातल्या भानसाळे गावानं घातला कोरोनाला बांध !

बार्शी/अब्दुल शेख – बार्शी शहरापासून 19 किलोमीटर लांब , डोंगराच्या कुशीत वसलेले भानसाळे. गावाच्या दक्षिणेस बालाघाटच्या डोंगररांगा आणि पश्चिमेस मराठवाडा भूमी. 31 जानेवारी 2020 रोजी भारत देशात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. 23 मार्च 2020 पासून देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्या दिवसापासून आज पर्यंत भानसाळे या गावामध्ये नागरिकांनी कोरोनाला गावाच्या सीमेवर रोखून धरला आहे. जेमतेम…

Read More