Headlines

कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज

सोलापूर, दि.30: अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.े मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी उपजीविका आणि उपक्रमांसाठी मार्जिनलाइज्ड व्यक्तींसाठी समर्थन (Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE)) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना…

Read More

कोविड-19 लसीमुळे वंध्यत्व येत नाही ,अफवांवर विश्वास ठेऊ नका

बहुतेक व्यक्तींमध्ये कोविड लसीकरणानंतर कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसत नाहीत, मात्र लसी कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ नाही “भारतात लवकरच किमान सहा वेगवेगळ्या प्रकारच्या कोविड-19 लसी उपलब्ध होणार असून, एका महिन्यात 30-35 कोटी मात्रांची खरेदी होणे अपेक्षित आहे, यामुळे एका दिवसात 1 कोटी जणांना लस देता येऊ शकेल कोविड-19 लसीकरणासंबंधीच्या सर्वसाधारण प्रश्नांचे, NTAGI मधील कोविड-19 कार्यगटाचे अध्यक्ष…

Read More

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  शहर प्रतिनिधी /सोलापूर  – आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत. सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत…

Read More

म्युकर मायकोसिस रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळले कॅन्डीडीयासिस बरोबर प्रथमच फ्युजँरिओसीस व अल्टरनेरियासिस या दुर्मिळ रोगाचे बुरशीजन्य जिवाणूं

  पोस्ट कोविड रुग्णांमध्ये पहिल्यांदाच ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स  इन्फेक्शन’ आढळल्याचा ,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांचा दावा बार्शी प्रतिनिधी: पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस ची संख्या वाढत असतानाच म्युकर मायकोसिसच्या  रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ ला कारणीभूत बुरशीजन्य जीवाणूं पहिल्यांदाच आढळल्या चा दावा बार्शी…

Read More

बार्शीतील बाजारपेठा सुरु कराव्यात – व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बार्शी/प्रतिनिधी- बार्शीतील बाजार पेठ, इतर दुकाने, छोटे व्यावसाय सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ  गुरुवार दि. 3 जून रोजी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. या भेटीत इतर दुकाने, व्यवसाय सुरू करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने इतर दुकाने सुरू करण्यासाठीबाबत निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या…

Read More

बार्शी – बालाघाटातल्या भानसाळे गावानं घातला कोरोनाला बांध !

बार्शी/अब्दुल शेख – बार्शी शहरापासून 19 किलोमीटर लांब , डोंगराच्या कुशीत वसलेले भानसाळे. गावाच्या दक्षिणेस बालाघाटच्या डोंगररांगा आणि पश्चिमेस मराठवाडा भूमी. 31 जानेवारी 2020 रोजी भारत देशात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. 23 मार्च 2020 पासून देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्या दिवसापासून आज पर्यंत भानसाळे या गावामध्ये नागरिकांनी कोरोनाला गावाच्या सीमेवर रोखून धरला आहे. जेमतेम…

Read More

कोरोनाने मृत पोलीस कुटुंबीयास 50 लाख

 सोलापूर- कोविड १९ च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले सहायक पोलिस फौजदार साधू उर्फ सहदेव मच्छिंद्र जगदाळे शासकीय कर्तव्य बजावीत असतांना त्यांना covid-19 या सांसर्गिक रोगाची लागण होऊन दिनांक 07/01/ 2019 रोजी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना रक्कम रुपये पन्नास लाख इतकी रक्कम सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस…

Read More

बार्शीत लसीकरणत वशिलेबाजीचा आरोप , पारदर्शकता आणण्यासाठी ठिय्या आंदोलन

  बार्शी/प्रतिनिधी – बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश नेवाळे यांनी बार्शी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून बार्शी शहर व…

Read More

हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन साजरा

   सुहेल सय्यद/सांगली – हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन कवठे एकंद मध्ये साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनोर ला महाराष्ट्रातून 176 लोकांनी नोंदणी केली होती. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र समाजामध्ये याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी…

Read More