Headlines

एम.टी.एस. परीक्षेत उस्मानाबादचे विद्यार्थी राज्यात प्रथम

उस्मानाबाद – एम.टी.एस. अर्थात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये उस्मानाबादचे विद्यार्थी अव्वल आले असून उस्मानाबाद च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. यात राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादीमध्ये उस्मानाबाद मधील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी कु.अनघा प्रशांत जोशी व ६ वीचा विद्यार्थी कु.गिरीश संजय धोंगडे हे प्रथम आले आहेत, तर तृतीय क्रमांकावर इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु.सोहम बालाजी दंडनाईक…

Read More

देगावचाळ येथील कन्या डॉ. जयश्री सावळे यांचे घवघवीत यश

नांदेड – शहरातील देगावचाळ येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ.जयश्री चंद्रकांत सावळे ह्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एमबीबीएस एमडी (बालरोगतज्ज्ञ) ही परीक्षा नागपुर महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. पोलीस विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांची कन्या आहे. डॉ.जयश्री ह्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालय व शाहु महाविद्यालय येथे…

Read More

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ :- “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये एकूण पात्र २०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच CSMNRF २०२० मधील अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ व ४ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखतीकरिता बोलविण्यात येणार आहे. सन २०२१-२२ साठी १७.०७.२०२१ रोजी सारथीच्या संकेतस्थळावर (https://sarthi-maharashtragov.in) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून…

Read More

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती एकूण पदे -४२५ ड्रॅफ्टस्मन मॅकॅनिक -२०, इलेकट्रिशिअन -३४, फिटर -६२, पाईप फिटर -७२, स्टक्चरल फिटर-६३,फिटर स्टक्चरल (आय टी आय )-२०, इलेकट्रिशिअन (आय टी आय )-१५, पाईप फिटर (आय टी आय )-१५, वेल्डर (आय टी आय )-१५, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामर (आय टी आय ) -१५ कारपेंटर (आय टी आय )-२१,…

Read More

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभागामध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभागामध्ये विविध पदांची भरती २०२१-२२ हया वर्षासाठी होणारं शिकावू उमेदवारांची नेमणूक पदाचे नाव व संख्या मोटार मेकॅनिक व्हेईकल -50 मेकॅनिक डिझेल -15 इलेक्ट्रिशियन / ऑटोइलेक्ट्रिशियन – 05 मेकॅनिकल रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर -05 वेल्डर -05 फिटर 03 मशिनिस्ट 05 शीट मेटल – 10 मेकॅनिक सेविंग मशीन -05 टर्नर…

Read More

लोकमंगल महाविद्यालयांकडून दिली जाणार एक लाखाची शिष्‍यवृत्ती

वडाळा: लोकमंगल जूनियर कॉलेज आणि सायन्स अकॅडमी यांच्यावतीने पायाभूत अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जून महिन्यामध्ये करण्यात आलेली होती. अभ्यासक्रमास जवळपास साडे सहाशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते. दररोज 40 मिनिटांचे चार तास फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स या पद्धतीने झूम ॲपच्या माध्यमातून लेक्चर घेण्यात आले. तसेच आठवड्यातून एकदा दर शनिवारी अभ्यागत प्राध्यापकांचे चार विशेष मार्गदर्शन सत्रे राबविण्यात आली. दररोज…

Read More

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये १३८८ पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये १३८८ पदांची भरती एकूण रिक्तपदे – १३८८ पदांची नावे : एसी. रेफरी मेकॅनिक, कॉम्प्रेसर अटेंडंट, सुतार, चीपर ग्राइंडर, कंपोजिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, जूनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), जूनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, जूनियर क्यू सी इन्स्पेक्टर (मेकॅनिकल),गॅस कटर, मशीनीस्ट, मिलराईट मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, रिगर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, स्टोअर कीपर, यूटिलिटी हँड (स्किल्ड), प्लॅनर एस्टीमेटर (मेकॅनिकल), प्लॅनर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल), पॅरामेडिक्स, युटिलिटी हँड (अर्ध-कुशल ) वय, शिक्षण,अनुभव, अधिक माहितीसाठी  यासाठी या  सोबत जोडलेली जाहिरात…

Read More

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना…

Read More

Jobs – बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी

 बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२१. पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक आणि वॉचमन कम माळी. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. अर्ज करण्याची पद्धद्त : ऑफलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन 2021. वेबसाइट – https://bankofindia.co.in/ जाहिरात – येथे क्लिक करा अर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी…

Read More

सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

  14, 15, 16 जून रोजी आयोजन, संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा उपक्रम सोलापूर: जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…

Read More