Headlines

इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे १२ नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने http://www. mahahsscboard.in येथे घेतले जातील. तपशील खालीलप्रमाणे

Read More

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ करीता 18 डिसेंबर 2021 रोजी प्रवेशपात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. देशातील व राज्यातील कोविड-19 ची सद्यस्थिती लक्षात घेता मुलांसाठी व मुलींसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी बदल केला असून त्यास 15 नोव्हेंबर 2021…

Read More

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता ‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता नवउद्योजक लाभार्थींनी ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना…

Read More

व्यवसाय प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

सोलापूर :- महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औदयोगिक शाळा , महानगरपालिकेसमोर, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ, (MSBV) मुंबई अंतर्गत शिवण व कर्तन , फॅशन डिझायनिंग व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत .तरी सदर व्यवसासचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा . सदर व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये शिवण व कर्तन प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी…

Read More

प्रविण मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर.

बार्शी / प्रतिनिधी- प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांची पीएच.डी. पदवी दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली. वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयामध्ये त्यांनी ही पदवी संपादित केली आहे. “मराठी भाषिक वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्र सदराच्या संदेशातून प्रसारित होणाऱ्या मूल्यांचा वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास.” या शोधविषयाच्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचे…

Read More

L.L.B. 3 Yrs. Reult declared

महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष च्या वतीने घेण्यात आलेल्या L.L.B. 3 Yrs. cet चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. L.L.B. 3 Yrs. cet result पाहण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा – https://drive.google.com/file/d/14GeVD_hMGSzYn0b6PEZSEpDTAkzEX94O/view

Read More

ग्रुप ‘ड’ चीपरीक्षेसाठी तयारी पूर्ण , ग्रुप “क” ची उत्तरपत्रिका पाहा फक्त एका क्लिकवर

मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिली. आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या…

Read More

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहसोलापूरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :- जनसामान्यांमध्ये राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळ वन याबाबत जागृती व्हावी तसेच पक्षांबाबत विविध माहिती नागरिकांपर्यत पोहचावी यासाठी दिनांक 5 ते 12 नोहेंबर 2021 रोजी वन विभागामार्फत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली भारतीय पक्षीविश्व जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ.सलिम अली…

Read More

आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१…

Read More

CBSE – दहावी , बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन

दिल्ली/वृत्तसंस्था – (सीबीएसई )केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने गुरुवारी घोषणा केली की दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टर्म मध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल. सीबीएसई ने सांगितले की पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केली जाईल. दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येईल. प्रत्येक पेपर साठी ९०…

Read More