Headlines

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील पोलीस भरतीला वेग मुंबई : राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे,…

Read More

सातारा जिल्हा परिषदेकडून आरोग्य विभागात कंत्राटी पदभरती

ऑनलाईन सादर करावयाची शेवटची मुदत १८ जुलै २०२० सातारा दि. १५ : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे निराकरण करण्यासाठी व सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कंत्राटी पद भरतीमध्ये फिजीशीयन, भुलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी,…

Read More

कौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’ या कन्यांचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि. ९ – सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली नांदेडच्या पोलीस वाहनचालकांची कन्या आस्मा आणि अंतराळात झेप घेऊन फायटर पायलट झालेली नागपूरची कन्या अंतरा मेहता. या दोन्ही महाराष्ट्र कन्यांचा आम्हाला सदैव अभिमान आहे, अशा शब्दात या दोघींचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. नांदेड पोलीस दलामध्ये वाहनचालक या…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती १०५ नाही तर पूर्ण ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार! – सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय

मुंबई (दि. ०८) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत पीएचडी किंवा एमफिल चे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (BANRF – २०१८) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

Read More

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस शिपाई भरतीच्या निर्णयानं शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन मुंबई :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी…

Read More

महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युवकांसाठी महाजॉब्स मोबाईल ॲप विकसित करण्याच्या सुचना; उद्योगांना कामगार कपात न करण्याचे आवाहन मुंबई- देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज…

Read More

महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार, तरुण, विद्यार्थी यांसह सर्व घटक सहभागी होऊ शकतात. त्यांच्या कल्पना व आधुनिक ज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य तयार करण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. स्पर्धेत सहभागाची अंतिम…

Read More

दिपक गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड

दिपक गाजरे यांचा सत्कार करताना चेअरमन कल्याणराव काळे पंढरपुर / प्रतिनिधी ::- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भडीशेगाव येथील श्री.दीपक नवनाथ गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.श्री. कल्याणरराव काळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही जिद्द परिश्रम आणि…

Read More

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 2 : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2019-20च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. https://mhrd.gov.in आणि https://nationalawardstoteachers.mhrd.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक मुख्याध्यापक / शिक्षकांनी दि. 06.07.2020 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी आता ऑनलाईन समुपदेशन कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. १ – राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन समुपदेशन (कौन्सिलिंग) सत्र आयोजित करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर दि. २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. यास तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये…

Read More