प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामध्ये अशासकीय सदस्याच्या नियुक्तीसाठी 22 जुलै पर्यंत अर्ज करावा

सोलापुर :- मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 68(2) मधील तरतूदीनुसार शासनाने दिनांक 16 ऑगस्ट 2014 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेद्वारे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे गठीत करण्यात आली आहेत. अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर करिता एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. अशासकीय सदस्याची नियुक्ती ही मोटार वाहन अधिनियम 1988 च्या…

Read More

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment 2022) बँकेत नोकरी करण्याची संधी देत ​​आहे (Banks Jobs 2022). बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, GO ऑफिसर्स स्केल-II आणि स्केल-III च्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. म्हणून, जे बँकेत सरकारी नोकऱ्या शोधत आहेत (Govt Bank Jobs 2022),…

Read More

भारतीय सैन्य: भारतीय सैन्य भरती, 12वी पास आणि कायदा पदवीधर, अर्ज करा

नवी दिल्ली: भारतीय सैन्य: भारतीय सैन्यात करिअर करणं हे प्रत्येक भारतीय तरुणाचं स्वप्न असतं. तुम्हीही असे स्वप्न पाहिले असेल तर लवकरात लवकर भारतीय लष्कराच्या वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या पात्रतेनुसार लवकरात लवकर अर्ज करा. भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन, जज अॅडव्होकेट जनरल (JAG) शाखा आणि 10+2 तांत्रिक प्रवेश योजनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती…

Read More

BECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली: BECIL भरती 2022: ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने तपासनीस आणि पर्यवेक्षकाच्या एकूण 500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरला जाईल. उमेदवारांनी जाहिरातीसह दिलेला अर्ज भरून तो [email protected] वर ई-मेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या करारावर ही…

Read More

सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती

नवी दिल्ली: सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मध्य रेल्वेने बंपर नोकऱ्या आणल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वेने 2422 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 15 वर्षे पूर्ण केलेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज भरण्याची…

Read More

बेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 20,21,22 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर,फिटर, ईलेक्ट्रिशियन,ईन्सुरन्स ॲडव्हायझर, नर्सींग 10 वी पास/नापास,12वी डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट…

Read More

शिष्यवृत्ती जमा करावी तसेच सर्व वसतिगृहे लवकर सुरू करण्याची एआयएसफची मागणी

कोल्हापूर – 2017-18 सालापासून जवळपास 1200 विध्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीपासून, शासनाच्या व शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती विभागाच्या गचाळ कारभारामुळे वंचित रहावे लागले होते. AISF कोल्हापूरच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 3 वर्षांपासून त्रुटींच्या दुरुस्तीमुळे रखडलेले काम पूर्ण करून, सर्व अर्ज विद्यापीठाने समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहेत परंतु, बजेट नसल्याने पुन्हा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत असल्याने, लवकरात लवकर बजेट मंजूर…

Read More

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

मुंबई, दि. 23 : समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ( scholarship ) तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या…

Read More

वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण…

Read More

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. http://www.mahahsscboard.in या संकेस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव…

Read More