Headlines

महात्मा फुले चित्रपट निर्मितीला मुहूर्त मिळेना ; करारनामा संपल्याने पुन्हा मुदतवाढ

मुंबई : गेली चार वर्षे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट निर्मितीला राज्य शासनाला अजून मुहूर्तच मिळेना. आता चित्रपट निर्मिती कंपनीबरोबर केलेला करारनामा संपुष्टात आल्यामुळे पुन्हा ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. नव्याने पुरवणी करारनामा करण्यात येणार आहे, तो पर्यंत चित्रपट निर्मितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना १४…

Read More

विद्यार्थ्यांच्या फुगीर गुणवत्तेचा प्रश्न ;शिक्षण पद्धतीची मोठी शोकांतिका

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता लातूर : आपल्या शिक्षण पद्धतीत मुलांच्या मानसिकतेचा विचार करत त्याला शाळेत घातल्यापासूनच अपयश येऊ नये याची काळजी घेतली जाते व एकदा शाळेत घातले की त्याला पुढच्या वर्गात तो सहजपणे जाईल याची दक्षता घेतली जाते. गुणवत्ता नसताना त्याला गुण दिले जातात. त्याला मिळणारे गुण ही त्याची मूळ गुणवत्ता नसते, मात्र मिळालेल्या गुणांमुळे आपण…

Read More

पशुपालकांवर दुहेरी संकट ; जनावरांमध्ये ‘लम्पी’ची साथ, दुधखरेदीला ग्राहकांचा नकार

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता अकोला : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ संसर्गजन्य त्वचा आजारामुळे पश्चिम विदर्भातील पशुपालकांवर दुहेरी संकट कोसळले. जनावरांमध्ये ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराची अचानक झपाटय़ाने वाढ झाली. बाधित जनावरांवर उपचार करून इतर जनावरांना लागण न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायावर देखील ‘लम्पी’चा दुष्परिणाम झाला. ‘लम्पी’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गैरसमजातून ग्राहक गायीच्या खुल्या…

Read More

PM narendra Modi misled Vedanta Foxconn Gujarat Criticism former Chief Minister Prithviraj Chavan ysh 95

कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची मागणी महाराष्ट्रातील कोणीही केली नसल्याने त्याचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलावा असा प्रश्न करून, हे सारे मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्ष मजबुतीने चालावा अशी आपली…

Read More

samruddhi expressway toll rates on board cost 1200 for four wheelers

गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचं अंतर वेगाने पार करता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या द्रुतगती मार्गाचं…

Read More

‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? | Sairat fame Prince actor Suraj Pawar may get arrested nrp 97

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट घराघरात लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. मात्र अजून या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबतच प्रिन्स ही भूमिकाही…

Read More

bjp narayan rane targets sharad pawar ncp uddhav thackeray shivsena vedanta foxconn

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला, असा देखील आरोप केला जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या…

Read More

मोदींसमोर गुजरात मुख्यमंत्र्यांकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर अर्बन नक्षल असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता स्वतः मेधा पाटकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “भूपेश पटेल यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतं मिळू नयेत यासाठी हे बिनबुडाचे आरोप…

Read More

ncp ajit pawar mocks cm eknath shinde group mla on alliance with bjp

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीवरून सातत्याने विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये विधानभवनात दिलेल्या “५० खोके, एकदम ओके” या घोषणेची तर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे…

Read More

‘लव जिहाद’बाबत खासदार अनिल बोंडे यांची मोठी घोषणा; म्हणाले, “मी यासंदर्भात…”

राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपा खासदार अनिब बोंडे यांनी दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा – शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले, “आजकाल…

Read More