Headlines

mns sandeep deshpande mocks supriya sule on prabodhankar thackeray tweet

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज महाराष्ट्रात आणि हैदराबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र, नऊ वाजता हैदराबादमध्ये अमित शाह यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी नऊ वाजता होणारा कार्यक्रम सात वाजताच आटोपल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. मात्र, यासोबतच आज…

Read More

“…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले… | dhananjay munde speech in ncp melava beed why minister not taken charge rmm 97

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं आहे. २० जून रोजी महाराष्ट्र विधान…

Read More

“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी! | new government only scared of ajit pawar dhananjay munde statement in beed ncp program rmm 97

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारा यांचंही…

Read More

shivsena mp Arvind sawant commented on rafel corruption Vedanta project and bjp

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर भ्रष्टाचारावरुन सडकून टीका केली आहे. “आपले ठेवायचे झाकून…” असे म्हणत सावंत यांनी राफेल विमान खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे. “सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या आणि पावन व्हा, असा लाँड्रीचा धंदा तुम्ही सुरू केला आहे” असा आरोप सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. भ्रष्टाचारावर बोलण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार…

Read More

“वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? १०% हिशोब की…”; आशिष शेलारांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच प्रकल्पावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी काही सवाल…

Read More

“आजतरी शहिदांचा..,” मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरील शिवसेनेच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक | devendra fadnavis comment over marathwada mukti sangram flag hoisting criticize shivsena chandrakant khaire

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद, नांदेडमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सकाळी नऊऐवजी सात वाजताच आटोपण्यात आला. याच मुद्द्यावरून वाद पेटला आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर आटोपल्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली करतऔरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ध्वजारोहण केले. शिवसेनेच्या याच भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा…

Read More

Make Marathwada drought free deputy-chief-minister-devendra-fadnavis-announced in marathwada-mukti-sangram day program in nanded

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त नांदेडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये ध्वजारोहण करत शहिदांना मानवंदना दिली. यावेळी मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, मराठवाड्याला लवकरच दुष्काळमुक्त करु, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. हेही वाचा-…

Read More

cm eknath shinde commented on Hyderabad muktisangram program and ambadas danve

हैदराबादमध्ये आयोजित ‘हैदराबाद राज्य मुक्तीसंग्राम’कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. कुठे राजकारण करायचे हे विरोधकांनी ठरवले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षांना घोषणाबाजीशिवाय दुसरे कुठले काम नाही, असाही टोला शिंदेंनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना लगावला आहे. “एकनाथ शिंदे…

Read More

ncp ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या…

Read More

दानवे म्हणाले राज्यातील उद्योजक नाराज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ‘राज्य सरकारकडून…’ MIDC भूखंड वितरणाच्या निर्णयानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप | ambadas danve criticizes on midc land decision eknath shinde answer

वेदांन्ता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे शिंदे गट-भाजपा सरकारवर चौफेर टीका होत आहे. असे असताना राज्य सरकारने एमआयडीसी भूखंड वाटपाच्या स्थिगितीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरही विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील उद्योजक नाराज असल्याचे म्हणत शिंदे सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे दानवेंच्या या आरोपाला एकनाथ…

Read More