Headlines

“आमच्या संदीप देशपांडेंनी…”, आव्हाड विनयभंग गुन्हा प्रकरणात मनसेची उडी; ‘मविआ’चं नाव घेत म्हणाले, “आता सर्वांची थोबाडं…” | molestation case registered against Jitendra Awhad MNS first comment give reference of Sandeep Deshpande Protest Police Constable injured scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप करत याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय समाजमाध्यमावर जाहीर केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड…

Read More

…पण लक्षात ठेवा, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही – रोहित पवार | Due to the action taken against the leaders of Mahavikas Aghadi Rohit Pawar is targeting his opponents msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या भारत जोडो यात्रेचे स्वागत केले असून, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यामध्ये सहभागही नोंदवला आहे. याशिवाय राज्यात या…

Read More

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली…

Read More

sp leader abu azami attack pm narendra modi say Natwarlal ssa 97

[ad_1] ‘हिंदुस्थान अ‍ॅन्टीबॉयेटिक, एलआयसी सारख्या कंपन्या विकल्या जात आहेत. सरकारी नोकऱ्या संपवून तरुणांना करार पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये जुंपले जात आहे. अदानी आणि अंबानी यांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजपा सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेले नाही. कुठल्याही मालमत्ता उभ्या केल्या नाहीत, जे आहे ते विकण्याचा सपाटा लावला आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष अबू आझमी…

Read More

Jitendra Awhad Court: गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांचा प्रश्न, न्यायाधीशांना दाखवला व्हिडीओ | NCP Jitendra Awahad Anticipatory Bail Application Molestration Thane Court BJP Rida Rashid sgy 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावरुन जाहीर केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव…

Read More

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती…

Read More

Shraddha Murder Case: “जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील, तर त्याचेही …”; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केला संताप | Delhi Vasai Murder Shraddha Walkar Father Vikas Walkar says he want accused aftab to be hanged sgy 87

[ad_1] Shraddha Walkar Murder Case: वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर हिची तिच्याच प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. यानंतर…

Read More

कुख्यात गुंड अरुण गवळी मुलाच्या लग्नाला हजर राहणार; पॅरोल मंजूर

[ad_1] कुख्यात गुंड अरुण गवळी खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यातच अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मुलाच्या लग्नासाठी न्यायालयाने पॅरोल मंजूर केला आहे. यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला होता. अरुण गवळीच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी अरुण गवळीकडून करण्यात आली होती. त्यानुसार अरुण…

Read More

Shraddha Walkar Murder : Aaftab Poonawala hide her body in a fridge for several weeks.

[ad_1] Shraddha Walkar Murder Case: वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा…

Read More

विश्लेषण: महत्त्वाकांक्षी ‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्‍प का रखडला? | what happened with tapi mega recharge project maharashtra print exp scsg 91

[ad_1] -मोहन अटाळकर मध्य प्रदेश, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्पाचा (तापी मेगा रिचार्ज) नवीन सविस्‍तर प्रक‍ल्‍प अहवाल तयार करण्‍याचे निर्देश केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत यांनी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले असले, तरी या प्रकल्‍पाला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. तूर्तास निधी मिळणे कठीण असल्यानेच या योजनेचे काम…

Read More