Headlines

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की…

Ajay Devgan On Kajol : दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) शो आजकाल खूप चर्चेत आहे. या शोच्या एपिसोडमध्ये आतापर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले. यंदाच्या सीझनमध्ये (KWK 8 Promo) अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडमधील गॉसिपचा तडाका हा शोमध्ये पहायला मिळतोय. अशातच आता या शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण…

Read More

चतुरचं मराठीत पदार्पण; ‘आईच्या गावात मराठीत बोल’ सिनेमाचा टिझर पाहिलात का?

मुंबई : थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मोठ्या दणक्यात मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला “आईच्या गावात मराठीत बोल” ह्या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिजर पाहणाऱ्या सगळ्यांची नुसती हसून पुरेवाट होत आहे. सगळ्या कलाकारांचं विनोदाचं टायमिंग इतकं उत्तम जुळून आलंय की…

Read More

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

Entertainment : एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचाही समावेश झाला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Boby Deol) अभिनयाने ‘ॲनिमल’ (Animal) चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली असून आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटानो कोटीची उड्डाण घेतली आहेत. पहिल्या दोन…

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू

Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत. PTIने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वयाशी संबंधित आजारांमुळं तनुजा यांना तातडीने जुहूयेथील रुग्णालयात दाखल करावे लागले. 80 वर्षीय तनुजा यांच्यावर सध्या…

Read More

अभिनेत्री सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी आणि मराठीमधील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो दाखवत गुडन्यूज दिली होती. बिग बॉसमुळे घराघारत पोहचलेली सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ही पोस्ट शेअर करत सईने लिहीलं आहे की, देवाची सगळी कृपा,…

Read More

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून…

Read More

Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला ‘डंकी’

Shah Rukh Khan Dunki : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांनंतर बॉलिवूडचा बादशाह पुन्हा एकदा या कॉमेडी-ड्रामाद्वारे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. चाहत्यांच्या मते, शाहरुख या चित्रपटातून 2023 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपटाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. सेन्सॉर बोर्डाकडून थोड्या एडिटनंतर…

Read More

सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत जोडले होते नाव! आता ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा

Ayesha Omar Wedding : 2022 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरचे नाव भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पती शोएब मलिकसोबत जोडले गेले. अभिनेत्री आयशा उमर आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी आयशा उमरसोबतच्या कथित अफेअरमुळे शोएब मलिक त्याची पत्नी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेण्याचा विचार करत…

Read More

2023 सुपरहिट होण्यासाठी देओल कुटुंबानं केली पूजा? बॉबीनं केला खुलासा

Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका जणू प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात बॉबीचा एकही डायलॉग नव्हता. अशात फक्त आपल्या अभिनयाची बाजू खूप स्ट्रॉन्ग असायला हवी. अशात बॉबी हा एक उत्तम अभिनेता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं…

Read More

Animal च्या पुढच्या भागात तृप्ती डिमरी नाही तर ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Animal Park : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं 16 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. तर वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटानं 800 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाची एकीकडे सगळ्यांना भुरळ पडली असताना आता त्याच्या दुसऱ्या…

Read More