Headlines

‘माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण…’; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

Sonam kapoor On Anand Ahuja: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यात तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने २०२३ या वर्षात तिच्या…

Read More

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. …

Read More

‘Animal चा शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनदा चित्रपट पाहिला कारण…’; करण जोहर भावूक

Karan Johar on Animal : सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ची चर्चा सुरु आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच चित्रपटाचं बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं कौतुक केलं आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानं या चित्रपटाला थेच 2023 चा सर्वश्रेष्ठ चित्रपट असं म्हटलं आहे. याशिवाय त्यानं हा देखील खुलासा…

Read More

Disney आणि Mickey Mouse चं नातं तुटलं; दरवर्षी तब्बल 50 हजार कोटी कमवून देणारा तो झाला पोरका

Disney Mickey Mouse : डिस्नेचे अनेक कार्टून आतापर्यंत बरीच लोकप्रियता मिळवून गेले. असे हे कार्टून सानथोर प्रत्येकासाठीच खास ठरले. काळ बदलला, पिढ्याही बदलल्या, लहान मंडळी मोठी झाली, मोठी वयोवृद्ध. पण, कार्टूनवरील आणि त्यातही डिस्नेवरील कार्टूनवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही. या कार्टून्सच्या (Cartoons) गर्दीतलं एक नाव म्हणजे मिकी माऊस आणि त्याच्यासोबत दिसणारी मिनी. जवळपास…

Read More

‘बॉलिवूडला मी परवडत नाही’ म्हणणाऱ्या ‘या’ दाक्षिणात्य बालकलाकाराला तुम्ही ओळखलं

South Indian child artist : बॉलिवूड कलाकारांसोबत स्टारकिड्स देखील तितकेच चर्चेत असतात. त्यात फक्त बॉलिवूड कलाकारांची मुलं नाही तर त्यांच्यासोबतच दाक्षिणात्य कलाकार आणि त्यांची मुलं देखील आजकाल वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. दरम्यान, असे देखील काही स्टार किड्स आहेत ज्यांनी बालपणीच मोठ्या पडद्यावर काम केले. असाच एक कलाकार आहे ज्यांन बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केलं….

Read More

‘श्रीमान-श्रीमती’ फेम राकेश बेदी यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक, कथित आर्मी ऑफिसरकडून गंडा

Shrimaan Shrimati fame Rakesh Bedi cyber fraud : 90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे मालिका म्हणजे ‘श्रीमान-श्रीमती’. या मालिकेतील अभिनेता राकेश बेदी यांच्यासोबत फसवणुक झाली आहे. त्यांना तब्बल 85 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांनी या प्रकरणाची तक्रारी पोलिसांकडे केली असून गुन्हा दाखल केला आहे. एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी या…

Read More

न्यू इयर पार्टीत ड्रिंक करताना दिसला आर्यन खान, ऑरीसोबत शाहरुखचा लाडका स्पॉट

Aryan Khan with Orry : सगळेच अजून न्यू ईयरच्या स्वागत करत आहेत. त्यात सेलिब्रिटींची पार्टी तर हटकेच असते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करीना कपूर पासून आलिया भट्ट- रणबीर कपूर आणि विकी कौशल-कतरिना कैफ पर्यंत सगळेच कुठे बाहेर गेले आहेत. कोणी स्विट्जरलॅन्डमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. तर कोणी दुबई, ऑस्ट्रेलियात तर कोणी मुंबईतच नवीन वर्षाचे…

Read More

वयाच्या ६४ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी परिधान केला रिवीलिंग ड्रेस, अभिनेत्री Oops Moment ची शिकार

Neena Gupta Video : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी त्यांचं वय 64 वर्ष असलं तरिही त्या फॅशनच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मात देतात. सोशल मीडियावरही नीना गुप्ता नेहमीच सक्रिय असतात. एका पेक्षा एक पोस्ट शेअर करुन माधुरी तिच्या चाहत्यांना हैराण करते. नीना यांना त्यांच्या वाढत्या वयाची अजिबात…

Read More

ऐश्वर्या-अभिषेकच्या दुरवाच्या चर्चेदरम्यान, नवीन वर्षी अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय

Aishwarya Rai And Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. लाडक्या जोडींपैकी असलेले ऐश्वर्या अभिषेक गेले अनेक दिवस मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्यातील दुराव्याबाबत बातम्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची गोड मुलगी आहे. जितकी…

Read More

सलमान-धर्मेंद्र यांचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर धमाल डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

मुंबई : टीव्हीचा सगळ्यात चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. सध्या ‘बिग बॉस 17’ खूप चर्चेत आहे. लोकांची या शो खूप पसंती मिळत आहे. तर न्यू ईयरच्या निमीत्ताने सलमान खानने त्याच्या शोवर आलेल्या पाहुण्यांच जोमात स्वागत केलं. ज्यांच्यासोबत तो धमाल मस्ती करतानाही दिसला. सलमान खान आणि धर्मेंद्रने रिक्रिएट केला Bobby Deol ची ‘जमाल कुडू’ डांन्स…

Read More