Headlines

Ayodhya Temple: प्रभासने राम मंदिराला दान केले 50 कोटी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जेवणाचा सगळा खर्च उचलणार?

[ad_1] दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास ‘सलार’ चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. एकामागून एक फ्लॉप चित्रपटांनंतर अखेर ‘सलार’च्या निमित्ताने प्रभासला यश चाखण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान प्रभास अयोध्या राम मंदिरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी दिल्याचं वृत्त आहे. असं सांगितलं जात आहे की, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या जेवणाचा सगळा…

Read More

Hanuman: अगदी कमी बजेटमध्ये इतका सुंदर चित्रपट; एका आठवड्यात ‘कंतारा’ला टाकलं मागे

[ad_1] मुंबई : सध्या हनुमान सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. तेज सज्जा फेम अभिनेत्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाचं बजेट फारसं नसतानाही या सिनेमातील ईफेक्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना हनुमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि हा सिनेमाने प्रेक्षकांची…

Read More

‘ॲनिमल’ पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, ‘त्यांना यातला फरक माहिती असायला हवा’

[ad_1] Sunny Leone on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देऊन प्रदर्शित करण्यात आलं होतं. अनेकांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतरह त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामा भरपूर आहे. दरम्यान, या चित्रपटावर दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता…

Read More

Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले ‘इतके’ पुरस्कार

[ad_1] Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप…

Read More

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

[ad_1] झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाचा खजिना उलगडत असते. नवनवीन संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात झी युवा वाहिनीचा मोठा वाटा आहे. विशेषतः युवा प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आवडणाऱ्या कथा ,कार्यक्रम यांची निर्मिती करण्यात झी युवा वाहिनीचा हातखंडा आहे. मालिका चित्रपट नाटक यानंतर आता हौशी रंगकर्मीच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024…

Read More

प्रभासचा सुपरहिट ‘सालार’ या ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या

[ad_1] Salaar OTT Release : केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा सिनेमा सालारने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. सिनेमाची कहाणी आणि एक्शनने प्रेक्षकांना खूर एंटटेन्ट केलं. या दरम्यान आता सालारच्या ओटीटी रिलीजचं वक्तव्य केलं आहे. सालार या सिनेमाचा २०२३ च्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सामावेश आहे. रिलजच्यावेळी सालारची टक्कर शाहरुख खानच्या डंकीसोबत होती. या दोन…

Read More

अयोध्येत इतकी गर्दी की लक्ष्मणालाच रूम मिळेना! हॉटेल बुकिंगवरून नाराज झाले सुनील लहरी…

[ad_1] Ramayana Sunil Lahiri : 90 च्या दशकातील ‘रामायण’ ही मालिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या मालिकेत अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. ते तिघेही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी बुधवारी अयोध्येत पोहोचले आहे. त्यावेळी त्यांची एक झलक देखील प्रेक्षकांना व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान, या सगळ्यात ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका…

Read More

Animal च्या ओटीटी रिलीजची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

[ad_1] मुंबई : अॅनिमल हा सिनेमा डेवन पासून सतत चर्चेत आहे. हा सिनेमा अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. ‘अ‍ॅनिमल’चा ओटीटी रिलीज सतत वादांच्या भोवऱ्यात असतो. आता दिल्ली हायकोर्टाने निर्मात्यांना समन्स बजावले आहे.गुरुवारी कोर्टाने T-Series आणि Netflix च्या नावाने समन्स बजावले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सिने 1 स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडने ‘अ‍ॅनिमल’ निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल केला…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; चित्रीकरणाला सुरुवात

[ad_1] मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण…

Read More

अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, ‘बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि…’

[ad_1] Aishwarya Rai and Abhishek Bachchan : दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि ड्रिम गर्ल ईशा देओल ही तिच्या नवऱ्याला 12 वर्षांनंतर घटस्फोट देणार आहे, अशी बातमी समोर आली आहे. यापूर्वी बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या महिन्याभरापासून रंगल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये वाद झाले असून तिने अमिताभ बच्चन म्हणजे सासरचं घर सोडलं आणि आईसोबत…

Read More