Headlines

पत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा, इच्छा नसतानाही घेतला होता निर्णय

[ad_1] Madhuri Dixit : बॉलिवूडसृष्टीतील अनेक कलाकार आहेत ज्यांच्या लिंकअपची चर्चा ही चांगलीच सुरु असते. त्यातही हे लिंकअप लग्ना आधी नाही तर लग्नानंतर देखील असतात. ज्यामुळे अनेकदा या कलाकारांचं वैवाहिक आयुष्य खराब होतं तर अनेकांचा संसार मोडतो. पण काही कलाकार हे वेळ येताच त्यागोष्टीपासून लांब होतात. असंच काहीसं माधुरी दीक्षितनं अनिल कपूर यांच्यासोबत केलं. जेव्हा…

Read More

तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केला FIR, नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप

[ad_1] Tanushree Dutta : सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर आता तनुश्री दत्ता राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तनुश्री दत्ताने राखी सावंतवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. तिची प्रतिमा आणि करिअर खराब केलं.  तनुश्री दत्ता मीडियाशी बोलताना म्हणाली, ‘मी राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी इथे आले आहे. 2018…

Read More

मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या ‘मिशन रजनीगंज’च्या कथेची पुनरावृत्ती

[ad_1] Raniganj Accident : बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन ठार तर डझनहून अधिक जण अडकल्याची माहिती समोरे येते आहे. येथील परिस्थिती पुन्हा एकदा इतिहासातील त्या घटनेची पुन्हा आपल्याला आठवण करून देते. सध्या यामुळे पुन्हा एकदा चर्चांनाही उधाण आलं आहे. कोळसा खाणीत काम करणं काही सोप्पं नाही. त्यातून अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी ही…

Read More

RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, ‘इतकं अस्वस्थ…’

[ad_1] बॉलिवूडमधील कल्ट चित्रपटांचा जेव्हा कधी उल्लेख होतो, तेव्हा ‘रहना है तेरे दिल मे’ चित्रपटाचंही नाव प्रामुख्याने घेतलं जातं. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातूनच आर…

Read More

वनिता खरातची South Industry मध्ये एन्ट्री? काय आहे प्रकरण

[ad_1] Vanita Kharat : चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती  दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.    ‘एकदा येऊन तर…

Read More

…म्हणून अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर राजकीय चर्चा टाळतो, स्वत: चं सांगितलं कारण

[ad_1] Akshay Kumar and Twinkle Khanna : राजकारण आणि अभिनय हे दोन असे क्षेत्र आहेत जे नेहमीच घरात, मित्र-मंडळी, ऑफिस आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यावेळी आपल्याच ओळखीच्या अनेक लोकांसोबत आपले मतभेद झाल्याचे आपण पाहतो. कारण आपण ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा विचार करतो तसं समोरची व्यक्ती देखील करेल असं नाही. त्यावेळी यावरून कधी आणि…

Read More

Kishore Kumar Facts: अर्ध्या पैशातही काम करायचे किशोर कुमार, घरात का लावले होते मानवी सांगाडे?

[ad_1] Kisore Kumar : 60-70 च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय गायक होते ते म्हणजे ज्येष्ठ गायक, अभिनेते किशोर कुमार. त्यांच्या गायिकीवर सगळेच जणं फारच फिदा होते. आजही त्यांच्याविषयी भरपूर लिहिले जाते. आज 13 ऑक्टोबर आहे. किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे. त्यांना जाऊन 36 वर्षे झाली आहेत. 13 ऑक्टोबर 1987 साली त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानं…

Read More

‘त्यांना शरम नाही, त्यात मी काय म्हणू?’; अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स करणाऱ्या कलाकारांवर रत्ना पाठक संतापल्या

[ad_1] Ratna Pathak Slams Actors : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या त्यांच्या ‘धक-धक’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रत्ना पाठक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत कलाकारांवर अशी कमेंट केली आहे की जे नक्कीच सगळ्यांना अभिनेत्यांच्या मनाला लागेल. यावेळी रत्ना पाठक यांनी कोणत्याही अभिनेत्यांची नावं न घेता त्यांच्या वयाच्या अर्धा वयाच्या अभिनेत्रीसोबत…

Read More

श्रेया घोषालनं सुभदीप दासचे केले कौतुक म्हणाली, ‘तू एक अविश्वसनीय गायक…’

[ad_1] सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा सिंगिंग रिअॅलिटी शो, इंडियन आयडॉल इच्छुक गायकांसाठी त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून उदयास आला आहे.  या शोमध्ये आवाजांसह अतुलनीय प्रतिभा दाखवण्यात येणार आहे ज्यात भावनांना उत्तेजित करण्याची ताकद आहे.  संगीत का सबसे बडा घराणा असलेल्या इंडियन आयडॉलच्या या सीझनमध्ये नेहमीपेक्षा जास्त दावेदार आहेत, कारण उत्कृष्ट गायिका श्रेया घोषालने भारतातील…

Read More

रेखा यांनी केला भावी नवऱ्याविषयी खुलासा, म्हणाल्या- ‘मला त्याच्यासारखा कोणी सापडला तर…’

[ad_1] मुंबई : 1990 मध्ये रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं पण लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांतच त्यांच्या पतीचं निधन झालं. या सगळ्या आव्हानांचा सामना करूनही, रेखा पुन्हा एकदा प्रेम शोधण्याची आशा बाळगत होत्या. 2006 च्या एका मुलाखतीत रेखा यांनी तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यावर मोकळेपणाने चर्चा केली होती ज्यामध्ये त्यांनी पुन्हा योग्य माणूस मिळण्याची…

Read More