Headlines

पैश्याचा अपहार केले प्रकरणी अटक आरोपीची जामिनावर मुक्तता

बार्शी – सी.एस.एम. इन्फो सिस्टिम लिमिटेड नावाची खाजगी कंपनी असून ह्या कंपनी व्दारे ATM मशीन मध्ये पैसे भरले जातात यासाठी कँपनी मध्ये कस्टोडीअन म्हणून मुलांची भरती केली जाते.  या कंपनी मध्ये कस्टोडीअन  म्हणून उक्कडगाव ता.बार्शी येथील काम करणारा युवक अक्षय मुंढे याने दि.27/07/2021 ते 02/08/2021 पर्यंत रक्कम रुपये 5,04,600/- चा परस्पर अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर…

Read More

शासनाच्या टास्क फोर्स मध्ये सूक्ष्मजीवशास्रज्ञाचा समावेश आवश्यक

बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग…

Read More

बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक…

Read More

बार्शी नपाच्या रणधुमाळीत भारतीय काँग्रेस पक्षाची उडी , निवडणूक लढविण्याची केली घोषणा

भारतीय कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुका लढविणार-अध्यक्ष इस्माईल पठाण बार्शी:- २०२२ मध्ये होणाऱ्या बार्शी नगरपालिकेची निवडणूक भारतीय कॉंग्रेस पक्ष लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी दिली.बार्शीच्या विकासासाठी, तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व निवडणुकीत युवकांना प्राधान्य दिले जाईल.युवकांनी व बार्शीतील जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता भारतीय कॉंग्रेस पक्षात सामील…

Read More

सरपंच परिषदेच्या पदाधिकऱ्यांच्या निवडी जाहीर

बार्शी – सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात मतदार म्हणून समावेश होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन ॲड विकास जाधव यांनी बार्शी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये केले . सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी या मिटींगचे आयोजन केले होते . सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र बार्शी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. त्यांना…

Read More

बार्शी – डॉ. प्रविण मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर नियुक्ती

बार्शी / प्रतिनिधी – डॉ. प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर शासन आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मस्तुद हे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असून आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव तसेच राज्य संयुक्त कृती चे प्रवर्तक आहेत. अधिक माहिती अशी की; अकृषी विद्यापीठे…

Read More

बार्शी ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

बार्शी / प्रतिनिधी- बार्शी (barshi) बार असोसिएशन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड विकास जाधव, सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सुनील कुलकर्णी ,सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड शंकर ननवरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बार्शी बार असोसिएशनचे सदस्य संख्या ५१३ असून त्यापैकी मतदानास पात्र सदस्य संख्या २८१ आहे. बार असोसिएशनची मतदार यादी प्रसिद्ध झालेली असून आजपासून…

Read More

तीन काळे कृषी कायदे मागे बार्शीत घेण्यात आली विजयी सभा

बार्शी / प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS )वतीने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह कंपाऊंडमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे (comred tanaji thombare )यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता विजयीसभा घेण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. यावेळी नागरिकांना…

Read More

वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण…

Read More

प्रभाकर देशमुख यांनी घेतली गूळपोळीतील आंदोलनकर्त्यांची भेट

बार्शी /प्रतिंनिधी – बार्शी (BARSHI)तालुक्यातील गुळपोळी येथे जनहित शेतकरी संघटनेचे(JANHIT SHETKARI SANGHTANA) शाखाध्यक्ष गुळपोळी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बार्शी सहाय्यक निबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागण्यासाठी शाखाध्यक्ष पायाने अपंग असणारे सूर्यकांत चिकणे (SURYAKANT CHIKANE )यांची गुळपोळी येथे विठ्ठलाच्या मंदिरात बेमुदत धरणे…

Read More