Headlines

पिंपळवाडीच्या सरपंचपदी. जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी. गोवर्धन चौधरी बिनविरोध

बार्शी – राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या  असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक  26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे…

Read More

दिल्ली शेतकरी आंदोलनाला बार्शीत मोटारसायकल रॅलीने पाठिंबा

बार्शी- – अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या  वतिने 26 जानेवारी 2021 वार मंगळवार रोजी दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले अंदोलन व टॅ्‍क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  हि रॅली काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्वक वातावरणात काढण्यात आली.  हि रॅली भगवंत मैदाण…

Read More

ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करण्याचे दारूबंदी आंदोलनाचे गावकऱ्यांना आवाहन

बार्शी/प्रतिनिधी – लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना आयुष्यात प्रथम  दारू पाजण्याची प्रशिक्षण केंद्र झाल्याने आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील यासाठी गावातील जाणत्या माणसांनी,महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन दारूबंदी आंदोलनाने केले आहे.  निवडणुका आठवड्यात संपून जातील पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील, हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत,आज फुकट दारू पिणार्याना…

Read More

उडान फाउंडेशन बार्शी व नगरपरिषद बार्शी यांच्या संयुक्त्त विद्मनाने मुस्लिम कब्रस्तानची साफ सफाई सुरु

“अपना कुछ वक्त अपने कौम के लिय” बार्शी येथील उडान फाउंडेशन या संघटनेने शहरात तसेच ग्रामीण भागातील गावात सुद्धा मदतीचा हात कायम देते आहे. उड़ान फॉउंडेशन ही सामाजिक संस्था सर्व बार्शीतील अल्पसंख्याक  तरुण मंडळी एक होऊन संघटन च्या माध्यमातून मागील 5 वर्षां पासून बार्शीत अखंडितपणे समाजकार्यात कार्यरत आहेत. प्रत्येक महान कार्यात अल्पसा परंतु समाजाच्या दृष्टीने…

Read More

बार्शी रस्ते आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी विधानसभा प्रश्नावली प्रमाणे तात्काळ माहिती द्यावी – लोकायुक्त

बार्शी /प्रतिनिधी-बार्शी नगरपरिषद च्या समोर गेली अनेक दिवसापासून बार्शी तिल खराब रस्ते, अपूर्ण भुयारी गटार व शहरातील विबिध अपूर्ण कामे कामे यामुळे वाढलेली धूळ या बाबत राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनीष देशपांडे हे बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले आहेत त्यांच्या या आंदोलनाची दखल स्थानिक प्रशासनाने वेळीच न घेतल्याने व त्यांना पुरेशी माहिती दिली नाही तसेच त्यांच्या मागण्यांबाबत…

Read More

बार्शीच्या स्वच्छ , धुळमुक्त ,खड्डेमुक्त्त रस्त्यासाठी नागरिकांसोबत संवाद

 बार्शी/प्रतींनिधी -बार्शी नगरपालिकेचे समोर बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, खराब रस्ते व इतर मागण्यासाठी गेली आकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनिष देशपांडे यांच्या आंदोलनाचा उद्या बारावा दिवस आहे. बार्शी नगरपरिषद प्रशासन यांचेकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद कर्मचारी व सत्ताधारी नगरसेवक यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबाचे फुल…

Read More