
मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधाना-विरोधात बार्शीत निषेध मोर्चा
बार्शी / ए.बी.एस न्यूज नेटवर्क – मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वादग्रस्त विधान विरोधात आज बार्शी मध्ये विविध सामाजिक संघटनाच्या वतीने निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्च्या मध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.या निषेध मोर्च्यासाठी विद्यार्थी सेना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना या संघटना सहभागी होत्या. काय आहे प्रकरण ? –…