Headlines

कवठे एकंदमध्ये चुरशीने 81.34 मतदान.

सांगली/सुहेल सय्यद      सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने 81.34 मतदान झाले. प्रशासनाच्या चोक नियोजनामुळे व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सहाही वार्ड मध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रात मतदानासाठी लोकांची गर्दी होती.      या वेळी गावात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे , भाजप-शेकाप युतीचे, व काँग्रेस मित्रपक्ष असे तीन पॅनल निवडणूकीमध्ये आहेत….

Read More

अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

महाराष्ट्रात सध्या कोरोना रोगाच्या निर्मूलनानंतर सर्व क्षेत्रे खुली होत असताना ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ मात्र ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेऊन अल्पसंख्यांकांचे हक्क व त्यांचे अधिकार डावलण्याचा प्रकार खुद्द अल्पसंख्यांक विकास विभागाकडूनच अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या दिवशीच करण्यात आला, याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजात काम करणाऱ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी आहे….

Read More