Headlines

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

ग्रुप ‘ड’ चीपरीक्षेसाठी तयारी पूर्ण , ग्रुप “क” ची उत्तरपत्रिका पाहा फक्त एका क्लिकवर

मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिली. आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या…

Read More

सोलापूर विद्यापीठातून विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती

सोलापूर, दि.25- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले.                         पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मिशन युवा स्वास्थ उपक्रमांतर्गत कोविड-19 विशेष लसीकरणाची सुरूवात…

Read More

आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१…

Read More

झाडबुके महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलभूषण कंदले याचा सन्मान

बार्शी – प्रतिनिधी – श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलभूषण कंदले हा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये महाविद्यालयात बीएससी भाग एक, दोन व तीन मध्ये एकसलग प्रथम क्रमांक मिळवता आला आहे, त्याच्या या यशाचे कौतुक म्हणून बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. वर्षाताई झाडबुके यांच्याकडून तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.आज दिनांक 30 सप्टेंबर 2021 वार…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

बार्शी नगर पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीला सुरुवात

बार्शी / प्रतिनिधी -पावसाचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे यातच डासांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने डासांमुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, चिकन गुणिया या सारख्या आणि इतर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना सूरक्षित ठेवण्यासाठी बार्शी नगर पालिकेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफभाई तांबोळी व आरोग्य सभापती संदेश…

Read More

सोलापूर शहरातील डेंग्यू सदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा – डी.वा.एफ.आय.ची मागणी ची मागणी

सोलापूर – सोलापूर शहरात डेंग्यू सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत 2 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. आपल्या शहरात कोरोनाचे 34 तर डेंग्यूचे 101 रुग्ण उपचार घेत आहेत असे निदर्शनास आले आहे. यामुळे परिस्थिती गंभीर आहे असे लक्षात घेता. दोन मुलांचा मृत्यू…

Read More

बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन

मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी मुंबई शहरातील कपूर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला चाळीस वर्षांचे होते. टीव्ही मालिका बालिका वधू यात त्यांनी केलेल्या भूमिकेला लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली होती. त्यांना आज सकाळी हृदयाचा झटका आल्यानंतर इस्पितळात भरती करण्यात आले होते. कपूर हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की ज्यावेळेस सिद्धार्थ शुक्ला…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More