Headlines

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी

३ लाख २० हजार पास वाटप २ लाख ५८ हजार व्यक्ती  काँरंटाईन ३ कोटी ८७ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.११ –  लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.            …

Read More

पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

      मुंबई, दि .११ राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व  सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी…

Read More

लॉकडाऊनच्या काळात ३६६ गुन्हे दाखल १९८ लोकांना अटक

मुंबई दि. १० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.            टिकटॉक,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या ३६ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी…

Read More

नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठांची माहिती प्रशासन संकलित करणार

सोलापूर दि. 9: सोलापूर शहरातील नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले. सोलापूर शहरात विविध गंभीर आजारांवर उपचार घेणा-या (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत्यू होत असल्याचे दिसते.  हे प्रमाण थांबवण्यसाठी आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांवर तत्काळ उपचार व्हावे यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांसमवेत…

Read More

सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ

आज प्राप्त १७० अहवालानुसार १५६ अहवाल निगेटिव्ह आले असून १४ अहवाल पोसिटीव्ह आले आहेत.प्राप्त१४ अह्वालापैकी ८ रुग्ण हे सारी चे आहेत. गवळी वस्ती-१ जुना कुंभारी रोड-१  शास्त्री नगर-१ कुमठा नाका -१ समर्थ नगर सिविल हॉस्पिटल मागे-१ ईटा नगर-१ इंदिरा नगर-१ संजय नगर कुमठा नाका-१ रविवार पेठ-१ मोदी खाना-१ सदर बाजार-१ सिध्देश्वर पेठ-१ येथील प्रत्येकी एक…

Read More