Headlines

CAG मध्ये बंपर भरती!

पदांची नावे : CAG ऑडीटर, अकाऊंटट

● ऑडीटर – 6409

● अकाऊंटट – 4402

शैक्षणिक पात्रता :

● मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

● निवडलेल्या भाषेमध्ये आवश्यक ती निपुणता

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. CAG Recruitment 2021

अर्ज करण्यासाठी पत्ता : Shri V S Venkatanathan, Asstt. C & AG(N), O/o the C&AG of India, 9, Deen Daya; Upadhya Marg, New Delhi – 110124

अर्ज भरण्याची मुदत : 19 फेब्रुवारी 2021

Leave a Reply