Budh Shukra Gochar 2022: 12 वर्षांनंतर बनतोय शुभ ‘नवपंचक योग’! या पाच राशींवर होणार पैशांचा पाऊस

[ad_1]

Mercury Transit and Venus Transit 2022: हिंदू संस्कृती मध्ये राशी, कुंडली यांना महत्त्वाचं स्थान असतं. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवरून आणि नावावरुन रास ठरवली जाते. जेव्हा एखादा ग्रह आपली राशी (venus transit) बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ग्रह बदलाच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या  11 तारखेपासून एक महत्त्वाची ग्रहस्थिती आहे, ज्यामुळे नववा राजयोग बनत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. नवपंचम राजयोग गुरु आणि शुक मिळून तयार होत आहेत. (Budh Shukra Gochar 2022)

नवपंचम योग 3 डिसेंबर 2022 पर्यंत राहणार असल्याचं सांगण्यात येत आहेय. ‘नवपंचक योग’ 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ‘नवपंचक योग’ची परिणार काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर दिसून येणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेवू… (2022 november monthly predictions)

वृषभ : नवपंचम राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी (horoscope 2022) लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना करियकरमध्ये प्रचंड लाभ होईल. जे नोकरीच्या शोधात असतील त्यांनी नवीन संधी मिळू शकतात. पदोन्नती, पगार वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. (mercury transit 2022)

मिथुन: नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. काही प्रकरणांमुळे कोर्टाची पायरी चढावी लागत असेल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असतील त्यांनी नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात धनलाभ होईल. प्रकृती स्थिर राहिल.

कर्क : या काळत कर्क राशीच्या व्यक्तींना नशीबाची साथ लाभेल. त्यामुळे कामात यश मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे.

तूळ : नवपंचम राजयोग तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. अचानक चांगली बातमी कळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.

कुंभ : नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठी वेळ उत्तम आहे. होणाऱ्या बदलांचा तुम्हाला फायदा होईल. मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. रखडलेल्या कामांना गती मिळेल.  (2022 venus transit to virgo astrology horoscope)

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *