Headlines

एकेकाळी बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री लिप्स सर्जरीनंतर पाहा किती बदलली?

[ad_1]

Ayesha Takia: बॉलिवूडमध्ये कायमच चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या सर्जरीची. जान्हवी कपूर, श्रीदेवी, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी अशा बड्या अभिनेत्रींनी सर्जरी करू आपला पुर्ण चेहरा मोहरा बदलून काढला होता. आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात या अभिनेत्री महागड्या सर्जरी करून घेतात. त्यांच्या या सर्जरी या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा यावरून ट्रोलही केले जाते. तेव्हा अशाच एका अभिनेत्रीची यंदा चर्चा रंगली आहे. जिनं केलेल्या आपल्या ओठांची आणि ब्रेस्टची सर्जरी करू घेतली होती. त्यामुळे तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनची बरीच चर्चा रंगली होती. 

या अभिनेत्रीचं नावं आहे आयशा टाकिया. तुम्ही शाहिद कपूरची कॉम्प्लेनची ती जूनी जाहिरात आठवते का? ज्यात शाहिद कपूरसोबत एक लहान मुलगीही होती. ही मुलगीच आहे अभिनेत्री आईशा टाकिया. आईशानं अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमधून कामं केली आहेत. तिचा भागम् भाग हा चित्रपट तुम्हाला आठवतं असेल ज्यात ती सुनील शेट्टीची गर्लफ्रेडं होती. तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून कामं केली आहेत परंतु आता मात्र आईशा ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोवर्स आहेत. ती आपल्या बेधडक आणि बिधान्स अभिनयासाठी ओळखली जाते. 

परंतु सध्या तिचे फोटोज हे चर्चाचा विषय ठरले आहेत. टार्जन द वंडर कार या चित्रपटातून अभिनेत्री आयशा टाकिया हिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. परंतु यावेळी ती मुख्य भुमिकेत होती. यावेळी ती तिच्या बबली लुकसाठी विशेष चर्चेत होती. परंतु आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. आएशा टाकिया या अभिनेत्रीनं इन्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिचा बदलला लुक जाणवतो आहे.

 

तिचे आधीच फोटोज पाहिलेत तर ती त्यात संपुर्ण वेगळीच दिसत होती. तिचा यावेळी पुर्ण चेहरा मोहराच बदलून गेला आहे. त्यामुळे तिच्या या बदललेल्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. तिचे चाहते तिचे जून फोटो तिच्या नव्या फोटोंशी कंपेअर करू लागले आहेत. 

तुम्ही जर का आएशाचे जूने फोटो पाहिलेत तर त्यात ती संपुर्णपणे वेगळी दिसते आहे. त्यामुळे तिच्या नव्या लुककडे पाहून चाहते गोंधळले आहेत. सध्या तिच्या या फोंटोची सगळकीडेच चर्चा आहे. तुम्हाला हे फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *