बोल्डनेसच्या बाबतीत या अभिनेत्याने अभिनेत्रींनाही टाकलं मागे, पाहा फोटो


मुंबई : सिनेसृष्टीतील एक्टर आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करण्यासाठी कायम चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोत तो त्याची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करतोय. या बाबतीत तो मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकताना दिसत आहे.  अवघ्या काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नव्हेतर या फोटोतील अभिनेत्याला ओळखण्याचं चॅलेंजदेखील सोशल मीडियावर दिलं जात आहे.

फ्लॉन्ट केली मस्क्यूलर बॉडी
फोटोबद्दल बोलायचं झालं तर या फोटोमध्ये अभिनेता समुद्र किनारी स्कार्फसोबत पोज देताना दिसत आहे. याचबरोबर तो या फोटोत आपली मस्क्यूलर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. जर तुम्ही देखील हा फोटो पाहून ओळखू शकला नसाल तर हा अभिनेता कोण आहे. हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रा आहे. 

व्हायरल होतोय फोटो
शरद मल्होत्राचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स शरदच्या या फोटोवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत. यासोबतच शरदचा हा फोटो रणबीर कपूरच्या ‘सावरिया’ चित्रपटाची आठवण करून देणारा असल्याचं कमेंट बॉक्समध्ये काही चाहत्यांनी म्हणणं आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय 
शरद मल्होत्राबद्दल बोलायचं झालं तर त्याने  ‘नागिन’ ‘बनू में तेरी दुल्हन’ अशा अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. याचबरोबर अभिनेता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. शरद नेहमी त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याशी संबंधित अपडेट्स फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.Source link

Leave a Reply