Breaking Newssolapur

शावळ येथे वृक्षारोपण,फादर्स डे चे औचित्य साधत भोसले परिवारांचा उपक्रम

 

सोलापूर / मनमोहन भोसले – अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते.

यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले ,  सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील ,शिवबा फाऊंडेशन संस्थापक सिद्धेश्वर सर्जेराव सुरवसे,जिजाई कन्स्ट्रक्शन शावळ अध्यक्ष  भीमा गोरख सुरवसे,श्रीमंत भोसले, नितीन चव्हाण,मनमोहन भोसले, प्रेमनाथ भोसले , परमेश्वर भोसले, समर्थ भोसले आदी उपस्थित होते.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!