‘Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी…’, Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा


First Wife Of Chaitanya Nagarjuna:  झगमगत्या विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कालांतराने समोर येत असतात. ग्लॅमरस दुनियेतील सर्वाच चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे त्यांचे अफेअर्स. जर एखाद्या सेलिब्रिटीचा घटस्फोट झाला असेल तर, अनेक दिवस त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असतात. एवढंच नाहीतर, त्यांच्या नात्यामध्ये असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. आता चर्चा रंगत आहे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Chaitanya Nagarjuna) यांच्या नात्याबद्दल. नागा चैतन्य-समंथा यांनी विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. (Samantha-Chaitanya)

नागा चैतन्य आणि समंथा यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. पण त्यांचं नातं काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत नातं संपवलं. विभक्त झाल्यानंतर देखील नागा आणि समंथा तुफान चर्चेत आले.

नागा चैतन्यबद्दल काय म्हणाली समंथा?

एका मुलाखतीत समंथाला तिच्या बेडरुममधील तीन गोष्टींबद्दल सांगण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘नागा चैतन्यची पहिली पत्नी त्याची उशी (Pillow) आहे. Kiss करताना देखील आमच्यामध्ये नागा चैतन्यची उशी असायची… आता मी आमच्या नात्याबद्दल बरंच काही सांगितलं आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. (Samantha Ruth Prabhu break silence on bedroom secret )

'या' सेलिब्रिटीमुळे समंथा - नागा चैतन्याच्या आयुष्याला लगलं गालबोट

Koffee With Karan 7 शोमध्ये समंथाचा मोठा खुलासा
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ ( Karan Season 7) शोमध्ये देखील समंथाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘नागा चैतन्यसाठी आजही तुझ्या मनात भावना आहेत का?’ असा प्रश्न करणने अभिनेत्रीला विचारला. यावर समंथाने देखील होकार दिला.

Samantha - Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी लग्नाआधी आठ वर्ष एकमेकांना डेट केलं. काही दिवसांपूर्वीच समंथाना तिच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला. समंथा मायोसिटिस (Myositis) या आजाराचा सामना करत आहे. 

समंथाच्या आजाराबद्दल कळताचं नागा चैतन्यने फोन करून पहिल्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. दाक्षिणात्य सिनेविश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर दोघांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवळा आहे. Source link

Leave a Reply