‘भाईजान’चं Badluck! जुही चावला आणि सलमान खान आज असते पती-पत्नी


Salman Khan and Juhi Chawla : 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. अशाच अभिनेत्रींपाकी एक म्हणजे अभिनेत्री जुही चावला (juhi chawla). जुही आज अभिनय (bollywood) क्षेत्रात सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  आज जुही तुफान चर्चेत आहे कारण अभिनेत्री आज स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे. एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जुही चावलाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेल्या जुहीचं खासगी आयुष्य देखील तुफान चर्चेत असतं. 

जुही 90 च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती.  हे स्वप्न सलमानने देखील पाहिलं पण तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. 

महत्त्वाचं म्हणजे सलमानने जुहीसोबत (Salman Khan and Juhi Chawla) लग्नची करण्याची इच्छा तिच्या वडिलांकडे (juhi chawla family) व्यक्त केली. पण त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नसल्यामुळे त्यांनी मला नकार दिला’, असे सलमानने म्हटलं होतं. 

एका मुलाखतीमध्ये सलमानने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. एवढंच नाहीतर जुही एक चांगली मुलगी आहे. ती एक उत्तम पत्नी आणि सून होवू शकते. असं देखील सलमान मुलाखतीत म्हणाला.  (juhi chawla and salman khan relationship)

त्याकाळी जुही प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक अभिनेत्याची होती. पण ती निवडक अभिनेत्यांबरोबरच काम करण्याला पसंती देत होती. दरम्यान तिला सलमानसोबत काम करण्यासाठी ऑफर देण्यात आली. पण जुहीने तेव्हा सलमानसोबत काम करण्यास नकार दिला. (juhi chawla and salman khan love story)

जुही चावला आणि जय मेहता
जुही चावलाने 1997 मध्ये बिझनेसमन जय मेहता (juhi chawla husband) यांची  जीवनसाथी म्हणून निवड केली. जय मेहता जुहीपेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत. तिची इच्छा असती तर जुही तिच्या कोणत्याही अभिनेत्यासोबत लग्न करू शकली असती, पण तिने नॉन-फिल्मी व्यक्तीला आपला जीवनसाथी बनवणं पसंत केलं. दोघांची भेट राकेश रोशन यांच्यामुळे झाली. 

 Source link

Leave a Reply