बच्चन कुटुंबातील एक महत्त्वाची गोष्ट अखेर समोर, ज्यावरून हटत नाहीत कोणाच्या नजरा…


मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं… बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो… बिग बींपासून ते कुटुंबातील सर्वात छोटी व्यक्ती म्हणजे आराध्या… अनेक ठिकाणी आराध्याला अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे… एवढंच नाही तर आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… पण आता बच्चन कुटुंबाची जी गोष्ट समोर आली आहे, ती पाहून तुमचीही नजर हटणार नाही…

सध्या ‘बच्चन’ कुटुंबाचा एक फॅमेली फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये नव्या नवेली नंदा, अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, अगस्त्य नंदा, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहे…

बच्चन कुटुंबाचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि ऐकी… एका उत्तम कुटुंबाचं उत्तम उदाहरण आहे. बच्चन कुटुंबाचा  फॅमेली फोटो पाहून तुमची ही कदाचित नजर हाटणार नाही…

फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. अनेकांनी बच्चन कुटुंबाच्या फोटोवर  ‘परफेक्ट फॅमिली फोटो…’ म्हणून कमेंट केली आहे…  कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चाहत्यांनी फोटो आणि व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्याचा ‘दासवी’ सिनेमा प्रदर्शित झाला, सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन ‘झुंड’ सिनेमात दिसले होते.Source link

Leave a Reply