Headlines

बबीताला ‘या’ व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

[ad_1]

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताचे (Munmun Datta) लाखो चाहते आहेत. मात्र, बऱ्याचवेळा मुनमुनला असभ्य कमेंटलाही सामोरे जावे लागते. 

मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिच्या फोटोवर कमेंट करत काही नेटकरी तिची स्तुती करतात तर दुसरीकडे काही नेटकरी ट्रोल करतात तर कोणी अश्लील कमेंटही करतात. 2018 मध्ये मुनमुननं सोशल मीडियावर तारक मेहता मालिकेतील एक Throw Back फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यानं त्यावर कमेंट केली होती. मुनमुनच्या फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्यानं सगळ्या हद्द पार केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘चित्रपट प्रदर्शित होण्याआधी डॉक्टरांनी मला…’, Hrithik Roshan चा प्रकृतिबाबत धक्कादायक खुलासा 

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

tmkoc taarak mehta ka ooltah chashmah fame babita ji munmun dutta netizen asked her one night price

आणखी वाचा : जर तू जीन्स घातलीस तर…’, राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच…

या नेटकऱ्यानं कमेंट करत मुनमुनला एका रात्रीसाठी किती पैसे घेणार? असा सवाल केला. यावर मुनमुननं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कारण काही नेटकरी नेहमीच अशा अश्लील कमेंट करताना दिसतात. मुनमुननं त्या नेटकऱ्याच्या भाषेत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *