Admin

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप

सोलापूर /विशेष प्रतींनिधी – सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार…

Read More

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना…

Read More

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा

शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी सांगली /विशेष प्रतिंनिधी – भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण…

Read More

Jobs – बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी

बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२१. पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक आणि वॉचमन कम माळी. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. अर्ज करण्याची पद्धद्त : ऑफलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन 2021. वेबसाइट – https://bankofindia.co.in/ जाहिरात – येथे क्लिक करा अर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी…

Read More

शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक

बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीनशिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे. 21…

Read More

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा

 कृषी विभागाचा उपक्रम सोलापूर,दि.14: जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी…

Read More

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस मास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशन सोलापूर/विशेष प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे…

Read More

लॉकडाउन – सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ

 पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना…

Read More

संत विचारातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद

राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद दूरदर्शनवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना लोककला ही आपली सांस्कृतीक परंपरा आहे . तीचे जतन , संवर्धन आणि सादरीकरण पुढील पिढीला होण गरजेचं आहे . त्यामुळे तरुण पिढीनं ही कला आत्मसात करून त्या माध्यमातून समाज जागृती करावी .विविध सामाजिक विषयावर या माध्यमातुन भाष्य करावं जेणेकरुन व्यसनमुक्ती ,पर्यावरण, स्वच्छता , बेटी…

Read More

पलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्तता

सांगली – ऊस तोडीचा राग मनात धरून महादेव आश्रुबा बडे यास मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल ,सचिन मधुकर सौदरमल ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांच्यासह अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी व उसाच्या कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा प्रकरणातून वर नमूद चौघा संशयित आरोपींचा जामीन सांगली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस पी पोळ…

Read More