AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

[ad_1] Rakhi Sawant On Sidharth – Kiara Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर दुसरीकडे बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचं विस्कळीत वैवाहिक जीवन चर्चेत आहे….

Read More

IND vs AUS: स्वतःच्या रेकॉर्डसाठी आपापसात भिडले 2 खेळाडू; Rohit Sharma चा मोठा खुलासा

[ad_1] IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) बाजी मारत एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाला मात दिली. यासोबत टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो रविंद्र जडेजा, ज्याला प्लेयर…

Read More

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं

[ad_1] R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आर.माधवन याचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) स्पोर्टसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असतो. अशीच कामगिरी आता त्याने ‘खेलो इंडिया युथ गेम्स’मध्ये (Khelo India Youth Games)केली आहे. या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली आहेत. मुलाच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर…

Read More

Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या

[ad_1] Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : महिला टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan)रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार असून तो भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली…

Read More

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर

[ad_1] IND vs AUS 2nd Test, David Warner : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील नागपूर कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या टेस्ट सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. या दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे….

Read More

अमृता खानविलकरचा मोठा खुलासा; पती हिमांशूमध्ये आणि अभिनेत्रीमध्ये बिनसलं?

[ad_1] मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अमृताच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली. अमृतानं बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्या यादीत ‘सत्यमेव जयते’, ‘मलंग’ आणि ‘राझी’ हे चित्रपट आहेत.  अनेक सेलिब्रिटीज विवाह…

Read More

Anand Mahindra यांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

[ad_1] Anand Mahindra and Ram Charan Video : दिग्दर्शक राजामौली (S.S Rajamauli) यांच्या RRR या चित्रपटानं देशात नाही तर संपूर्ण जगातही धमाका केला आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान, चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावले. या गाण्याची हूक स्टेपनं तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील…

Read More

Kangana Ranaut : आलियावर संतापली कंगना रणौत, म्हणाली ‘हा अगाऊपणा…’

[ad_1] Kangana Ranaut angry on Nawazuddin Siddiqui wife Aaliya : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya​) पोलिसांत तक्रार…

Read More

Surya Gochar : उद्या सर्वात मोठे ग्रह गोचर, महिनाभर या राशींचे भाग्य उजळणार!

[ad_1] Shani Surya Yuti in Kumbh February 2023: उद्याचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा आहे. (Shani Surya Yuti ) कारण त्यांचा भोग्यदयोग उद्यापासून होणार आहे. कारण ज्योतिष शास्त्रात, सूर्याच्या राशीचा बदल अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. उद्या, 13 फेब्रुवारी 2023 रोजी, सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. शनी आणि सूर्याच्या संयोगाने काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. (Surya…

Read More

Maa Lakshmi : घरातील तिजोरीत कायम पैसा राहावा? मग रोज सकाळ संध्याकाळ करा हे छोटसं काम

[ad_1] Goddess Lakshmi Remedies : प्रत्येकाला वाटतं आपल्यावर आणि कुटुंबावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहावी. जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्यात. कुटुंबात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदावं. यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचं आपलं असं महत्त्व आहे. लक्ष्मी माता ही संपत्तीची तारक आहे. ती नाराज झाली तर आपल्यावर आर्थिक…

Read More