AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Gudhi Padwa 2023 : तारीख लक्षात ठेवा…; यंदाच्या गुढीपाडव्यापासून ‘या’ 4 राशींचा भाग्योदय

Gudhi Padwa 2023 : सध्या अनेकांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे येऊ घातलेल्या काही सणवारांचे. त्यातगी गुढीपाडव्याचे. यंदा हा शुभ दिवस किती तारखेला आहे इथपासून त्यावेळी पूजेसाठीचा मुहूर्त काय आहे असे अनेक प्रश्न काहींच्या मनात घर करत आहेत. पंचांगानुसार दरवर्षी हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासूनहोते. य़ाच दिवसापासून चैत्र नवरात्रोत्सवाचीही सुरुवात होते. यावर्षी हे…

Read More

Panchang, 17 February 2023 : आठवड्याच्या शेवटी कधी करावं शुभकार्य? पाहा आजचं पंचांग

Panchang, 17 February 2023 : आज शुक्रवार. आणखी एका आठवड्याचा शेवट समोर उभा ठाकला आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्यात ठरकल्याप्रमाणं अनेकांनीच आपल्या आखणीतील कामं मार्गी लावली. काही शुभकार्य आणि महत्त्वाचं कामं मात्र सुट्ट्यांसाठी राखून ठेवण्यात आली. अशाच कामांसाठी मुहूर्त शोधताय? शुभकार्यासाठी शुभवेळा माहिती नाहीयेत? हरकत नाही. पाहून घ्या आजचं पंचांग. इथं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची सर्व माहिती…

Read More

Horoscope 17 February 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज अजिबात बेफिकीर राहू नये!

Horoscope 17 February 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी अचानक एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळण्याची शक्यता…

Read More

IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma ‘या’ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता शुक्रवारी अरूण जेटली मैदानात दुसरी टेस्ट मॅच रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया टीमला नमवण्याचा प्रयत्न रोहित ब्रिगेड करणार…

Read More

Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

Prithvi Shaw-Sapna Gill Clash: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) बाचाबची करणारी महिला सपना गिल (Sapna Gill) हिच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांसनी सपना गिलला अटक केली आहे. ओशवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर सपना गिलची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला शुक्रवारी…

Read More

शुभमन गिल नाही तर ‘या’ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Sara Tendulkar: क्रिकेट जगतातील देवा मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्ड केले आहेत. सचिनचे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. सचिनप्रमाणेच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील सध्या बरीच चर्चेत असते. आजकाल टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलसोबत साराचं नाव जोडलं जातं. मात्र साराच्या सोशल मीडियावरील पोस्ट (Social…

Read More

Who is Fahad Ahmad: स्वरापेक्षा 4 वर्षांनी छोटा, आबू आझमी कनेक्शन अन् PhD… जाणून घ्या कोण आहे फहद अहमद?

Who is Fahad Ahmad: अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते फहद अहमद (Fahad Ahmad) यांच्याशी लग्न केलं आहे. स्वराने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एख व्हिडीओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या कोर्ट मॅरेजसंदर्भातील कागदपत्रांची झलकही दाखवण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोघांनी 6 जानेवारी 2023 रोजी लग्न केलं. कोण…

Read More

IND vs AUS : दिल्लीच्या पीचवर Steve Smith ने ‘असं’ कृत्य की…; ऑस्ट्रेलियाला पराभव काही पचेना

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा टेस्ट सामना 17 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी खेळवला जाणार आहे. पहिली टेस्ट मॅच गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र नागपूर टेस्टमध्ये मिळालेल्या पराभव कांगारू अजूनही विसरले नाहीत. याचच कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी…

Read More

शप्पथ! तुझ्या लग्नात नक्की येईन… तीन वर्षापूर्वी जेव्हा Swara ने Fahad ला दिली होती लग्नाची हिंट

Swara Bhaskar Wedding : बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) तिच्या चाहत्यांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर स्वराने लग्न केल्याची घोषणा केली आहे. स्वराने सपा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. फहाद आणि स्वरा यांची भेट कशी झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे…

Read More

भारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल

Prithvi Shaw Attacked : मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी (Selfie) घेण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला. दरम्यान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर संतप्त…

Read More