VIRAL झालेल्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video
Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेचे कारण ठरतात. तर कधी तिचे बोल्ड फोटो. मात्र, धनश्री कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते. धनश्री ही एक लोकप्रिय डान्सर आहे. धनश्री…