Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

कोणता रंग तुमच्या आयुष्यात भरेल सुखाचे रंग, जाणून घ्या

मुंबई : घराच्या खिडक्या हे डोळे आहेत. यामधून तुम्ही घराबाहेरील जग पाहू शकता. डोळ्यांना काही त्रास होत असेल तर घरातील खिडक्या प्रथम आतून व बाहेरून नीट स्वच्छ करून पुसून घ्याव्यात. तसेच खिडकीत क्रिस्टल टांगून बाहेरचा प्रकाश आत आणण्याची व्यवस्था करावी. घराला खिडकीचे जितके महत्व आहेत तसेच घराला कोणता रंग असावा याचेही एक महत्व आहे. घरासाठी…

Read More

शंभरदा तुलाच निवडेन… Cancer शी झुंज दिलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी भावूक पोस्ट

मुंबई : जीवनात जोडीदाराचं फार महत्त्वं असतं. लहानाचे मोठे झाल्यानंतर जगण्याचा हा प्रवास पुढे जातो आणि एक नवं वळण येतं. या वळणावर आपल्याला अशा एका व्यक्तीची साथ मिळते, जी व्यक्ती आपलं सर्वस्व होऊन जाते. प्रत्येत चढ- उतारामध्ये या व्यक्तीच्या साथीनं जगण्याचा हा प्रवास सुकर आणि सुखकर वाटू लागतो. सहजीवनाचं हे नातं वाटतं तितकं सोपं नसतं,…

Read More

आपल्या झोपण्याच्या खोलीत ही वस्तू ठेवू नका… अन्यथा जोडीदारासोबत होईल भांडण

मुंबई : कामावरून थकून भागून घरी आल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी, आपल्या जोडीदाराशी प्रेमाच्या दोन चार गोष्टी बोलाव्या, गप्पागोष्टी कराव्या, तिला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा आणि निवांत झोपावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एकदा बेडरुमध्ये गेलात की शांतपणे झोपावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. पण, तुमची झोप पूर्ण होत नसेल तर… जोडीदारासोबत पटत नसेल तर तुमच्या बेडरूमधील ही…

Read More

कपडे घालूनच इंटिमेट सीन देईन, लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची अजब मागणी

Hollywood Intimate Scene: इंटिमेट सीनची जोड असणाऱ्या बऱ्याच कलाकृती चर्चेत राहिल्या. सध्याच्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही अशा प्रकारच्या दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. आता इंटिमेट सीन, किंवा काही प्रणयदृश्यांबद्दल आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही. कथानकाची गरज पाहता अशा प्रकारच्या दृश्यांना दिग्दर्शकाकडून प्राधान्य देण्यात येतं. किंबहुना काही अभिनेत्री चित्रपटामुळे नव्हे, तर त्यांच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेत येतात. पण,…

Read More

हॉटेलमधले शॅम्पू, ब्रश, टूथपेस्ट चोरताना अभिनेत्रीला पकडलं, Video Viral

मुंबई : फिरणं. प्रवास करणं हा माझा आवडता छंद…, असे म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. मुळात जगण्याच्या या प्रवासात कधीतरी खराखुरा प्रवास करण्यात काहीच गैर नाही. याच प्रवासादरम्यान उसंत घेण्यासाठी म्हणून आपण अनेकदा हॉटेलांमध्ये राहण्याला पसंती देतो. निवासी सुविधा पुरवणाऱ्या काही आलिशान हॉटेलांमध्ये राहण्याचीच पसंती सुट्टीनिमित्त बाहेर गेल्यावर तुमच्याआमच्यासारखे सर्वजण देताना दिसतात. (bhagyashree limaye )…

Read More

‘गेली 5 वर्षे मी प्रयत्न करतेय’, गर्भधारणा होत नसल्यामुळं अभिनेत्रीचा भर कार्यक्रमात आक्रोश

मुंबई : मातृत्त्वाची चाहूल लागते तेव्हा, स्त्रीचा जन्म पूर्णत्वास जातो असं म्हणतात. अर्थात सध्याच्या घडीला मातृत्त्वाच्या संकल्पना बदलल्या आहेत. यामध्ये विज्ञानाचीही मोठी मदत झाली आहे. परिणामी ज्यांना आई होता आलेलं नाही, अशा महिलांनाही मातृत्वाचा अनुभव घेता आला आहे. एकाएकी मातृत्त्वाबद्दल बोललं जाण्यामागे निमित्त ठरतंय ते म्हणजे अभनेत्रीनं दिलेली जाहीर कबुली. गेल्या पाच वर्षांपासून आपण आई…

Read More

Disha Patani Video: माचिस एवढी छोटी पर्स घेऊन फिरतेय दिशा पाटनी, अनेक प्रश्न चाहत्यांना, त्या पर्समध्ये नक्की काय असेल?

मुंबई : Disha Patani Video: अभिनेत्री दिशा पाटनी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण ती एक छोटी पर्स घेऊन फिरताना दिसत आहे. माचिस एवढ्याशा या पर्समध्ये नक्की काय, असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी ‘हिरोपंती 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि याचदरम्यान त्याच्या कथित गर्लफ्रेंड…

Read More

दाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर पाहता अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपट जगतामध्ये एक मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा संघर्ष दोन मोठ्या कलाविश्वांमध्ये आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळणाऱ्या या कलाविश्वांमध्ये नाही म्हटलं तरीही अस्तित्वाचीच लढाई सुरु आहे, असं वातावरण सध्या दिसतंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (Allu Arjun pushpa) विविध कलाकार या…

Read More

ऑनलाइन पेमेंट करताना होऊ शकते फसवणूक, सुरक्षेसाठी फॉलो करा SBI ने दिलेल्या ‘या’ टिप्स

नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. स्मार्टफोन व इंटरनेट सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने एका क्लिकवर आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. मात्र, दुसरीकडे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करत आहेत. ऑनलाइन पेमेंटसाठी यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. परंतु, याचा वापर अधिक होण्यासोबतच बँकिंग फ्रॉडच्या घटना वाढल्या आहेत….

Read More

दूधविक्रेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडला मुस्लिम ब्राह्मण इरफान; पुढे जे झालं त्याची अपेक्षाच नव्हती

मुंबई : Irrfan Khan First Love : काही कलाकार त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात, तर काही कलाकार हे अभिनयासोबतच त्याच्या व्यक्तीमत्त्वानंही रसिक मायबापाच्या मनात घर करतात. अभिनेता इरफान खान, हासुद्धा अशाच कलाकारांपैकी एक. (Bollywood Actor irrfan khan ) फार कमी वयातच इरफाननं जगाचा निरोप घेतला. पण, तो आजही प्रेक्षकांच्या मनात…

Read More