Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

शशांक केतकर खाल्ला लहानपणीचा आवडीचा पदार्थ, म्हणाला ‘आईने 3 दिवस आधीच…’

Shashank Ketkar Childhood Memories : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. शशांकने नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो कायमच त्याच्या आयुष्यातील खासगी गोष्टींबद्दल भाष्य करत असतो. आता शशांकने त्याच्या लहानपणीची एक खास…

Read More

‘एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…’, कुशल बद्रिकेचा चाहत्यांना सल्ला

Kushal Badrike Relationship Advice : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. याच कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय…

Read More

‘माहेरची साडी’च्या दिग्दर्शकाकडून नवीन चित्रपटाची घोषणा, नाव आणि रिलीज डेटही समोर

Vijay Kondke New Movie Announce : मराठी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणून ‘माहेरची साडी’ला ओळखले जाते. 1991 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. हा चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावले होते. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. या चित्रपटानंतर तब्बल 34 वर्षांनी…

Read More

उर्मिलावर केलेल्या ‘सॉफ्ट पॉर्न’ कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली ‘तिनं तिकीट मिळवण्यासाठी…’

Kangana Ranaut Urmila Matondkar : बॉलिवूड अभिनत्री कंगना रणौतला लोकसभा तिकिट मिळालं आहे. तर या सगळ्यात कंगनाचं 2020 मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कंगणा रणौत उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्या दोघांमध्ये यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु होता. आता पुन्हा एकदा त्यावरुन चर्चा सुरु आहे. कंगनाला याविषयी…

Read More

प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्…; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ‘नवरा माझा नवसाचा 2’चे शूटींग, Video व्हायरल

Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि भूमिका यावर आजही अनेक मराठी प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे….

Read More

‘मला प्रेमरोग झालाय…’, मानसी नाईकने दिली जाहीर कबुली, म्हणाली ‘प्रेमात पडल्यानंतर…’

Manasi Naik Fall In Love Post : ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणार अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. तिला तिच्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवता येतात. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यानंतर आता…

Read More

‘माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्…’, रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा

Farah Khan-Shah Rukh Khan : बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कॉरिओग्राफर फराह खान ही नेहमीच तिचे मजेशीर किस्से सांगत चर्चेत येते. आता फराहनं तिच्या प्रेग्नंसी आणि शाहरुख संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तिनं सांगितलं की जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि तिथे सगळ्यांचा गोंधळ सुरु झाला होता. फराहनं हे…

Read More

’12-13 तास सतत रडणं, प्रचंड थकवा अन्…’, सतत दुखाचे सीन केल्याने ‘अरुंधती’च्या तब्येतीवर परिणाम

Madhurani Prabhulkar Emotional Post : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं होतं. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. सध्या अरुंधतीचे सतत रडण्याचे सीन्स दाखवण्यात येत आहेत. यामुळे मालिकेला तसेच यातील अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे….

Read More

Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

Anushka Sharma will come to Mumbai : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विराटनं हा व्हिडीओ आरसीबी (रॉयल चैलेंजर्स बंगळुरु) नं सामना जिंकल्या नंतर पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये विराट अनुष्काशी बोलल्यानंतर वामिका आणि मुलगा अकाय कोहलीसोबत मस्ती करताना दिसला. नेटकऱ्यांना विराटचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला. त्याचा…

Read More

VIRAL झालेल्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video

Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेचे कारण ठरतात. तर कधी तिचे बोल्ड फोटो. मात्र, धनश्री कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते. धनश्री ही एक लोकप्रिय डान्सर आहे. धनश्री…

Read More