AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे ‘या’ सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

Bollywood Celebs Who Skipped Honeymoon:लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नववर, नववधू हे सर्च करायला सुरूवात करतात. सध्या बॉलिवूडमध्येही लग्नाळू सेलिब्रेटींची चर्चा आहे. 24 सप्टेंबर रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली होती. सध्या त्यांच्या या लग्नाची जोरात चर्चा रंगलेली असताना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या…

Read More

करण सिंग ग्रोवरसोबत घटस्फोट; श्रद्धा निगमने का लपवली होती आई वडिलांपासून ही गोष्ट?

Shraddha Nigam Unknown Facts : श्रद्धा निगम हे टेलिव्हिजन आणि चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. आज अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने 1997 मध्ये मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मात्र, याआधी तिने ‘अपने दमों पर’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. त्याच वेळी, तिने 2000 साली जोश या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण…

Read More

The Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. तर इतक्यात प्रेक्षकांसाठी दिग्दर्शकानं एक ऑफर दिली आहे. त्यांनी अशी ऑफर देण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा. कशा प्रकारे आपल्या देशानं कोरोना…

Read More

‘ईडीच्या भितीनं भलेभले ‘त्या’ कळपात जाऊ लागेल…’, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते त्यांचं मत मांडताना दिसतात. आता किरण माने यांनी पुण्यातील गांधी भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. गांधी भवनात होणारा हा कार्यक्रम उद्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आला आहे. किरण…

Read More

‘ऐशवलया लाय’ लहाण मुलीची क्यूट हाक ऐकताच आराध्याची इनस्टंट रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

Aishwarya and Aaradhya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राज ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ऐश्वर्याचे लाखो चाहते आहे. ऐश्वर्या जिथे कुठे जाते तिथे तिचे चाहते पाहायला मिळतात. तिला पाहताच तिचं नाव घेऊन लागतात. तिचे असे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतात. ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या…

Read More

‘रियासाठी कपडे काढायला तयार…’, शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य

Shehnaaz Gill : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलचे लाखो चाहते आहेत. शहनाज गिलच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहनाज गिल ही सध्या ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. शहनाज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर त्यानिमित्तानं ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. नुकतीत शहनाजनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं रिव्हिलिंग ड्रेस परिधान केल्यानं तिला…

Read More

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ‘ फक्त 13 दिवसांसाठी…’

Home Minister : महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमानं महिलांच्या मनात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या पैकी अनेकांनी लहाण असताना हा कार्यक्रम पाहिला आहे किंवा आपल्या शेजारी कुठे हा कार्यक्रम झाल्याचे आपण ऐकले आगे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे महाराष्ट्राचे भावोजी झाले. हा कार्यक्रम गेल्या…

Read More

पेंटिंग्ज विकल्या, उपाशी झोपला, कास्टिंग काउचचा सामना केला, या बॉलिवूड स्टाराला ओळखलं का?

मुंबई : टीव्ही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि बहुतेकदा महिला अभिनेत्रीच याला बळी ठरतात. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक पुरुष अभिनेता देखील आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचं शिकार व्हावं लागलं होतं, मात्र तो त्यातून वाचला आणि त्याने स्वत: ला सुधारलं आणि आपल्या अभिनय कौशल्याचा…

Read More

नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!

Ketki Mategaonkar and Allu Arjun : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. केतकीचे लाखो चाहते आहेत. ‘टाईमपास’ या चित्रपटातून केतकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला प्राजू म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर केतकीनं मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण तिची…

Read More

विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅन्टीक अंदाज

Vijay Patkar and Surekha Kudchi : ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर हे हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅन्टिक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा…

Read More