‘अनन्या आणि कार्तिक एकत्र…’, Ananya च्या आईचा मोठा खुलासा


मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची (Chunky Panday) पत्नी भावना पांडेनं (Bhavana Panday) नुकतीच ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan)या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan’s Wife) पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि संजय कपूरची (Sanjay Kapoor’s Wife Maheep Kapoor) पत्नी महीप कपूरनं हजेरी लावली होती. यावेळी त्या तिघींनी त्यांच्या खासगी जीवनाविषयी आणि त्यांच्या मैत्री विषयी खुलासा केला. यावेळी त्या तिघींनी त्यांची मुलं आर्यन, सुहाना, अबराम, शनाया कपूर, अनन्या पांडे यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. (Aaryan Khan, Suhana Khan, Shanaya Kapoor, Ananya Panday)

यावेळी भावनानं ही गोष्ट मान्य केली की अनन्या आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हे एकत्र चांगले दिसतात. रॅपिड फायर राऊंड दरम्यान, करणनं भावनाला अनन्याच्या सगळ्या कलाकारांची नावं घेत ती कोणासोबत चांगली दिसते असा प्रश्न विचारला. अनन्या कार्तिक आर्यनसोबत चांगली दिसते, इशान खट्टरसोबत (Ishaan Khatter)उत्तम अभिनय करते, टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) उत्तम डान्स करते आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत (Siddhant Chaturvedi) उत्तम गाणं गाते. यावेळी भावनाला थांबवतं करण म्हणतो, एकच उत्तर दे. त्यावर भावना पटकन कार्तिक आर्यन असं उत्तर देते. (Karan Johar grills Bhavana about Ananya Panday Kartik Aaryan Break Up Rumours)

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

आणखी वाचा : तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले ‘करत होत्या अश्लील…’

भावनाचं उत्तर ऐकताच करण पटकन बोलतो, ‘मग काय झालं, त्यांचं ब्रेकअप का झालं? जर ते इतके सुंदर दिसत होते तर त्यांनी एकत्र रहायला हवे होते.’ भावना म्हणाली, ‘कधी काय होईल, हे आपण सांगू शकत नाही.’ कार्तिक आणि अनन्याच्या डेटिंगविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. त्या दोघांनी एकत्र पती-पत्नी और वो या चित्रपटात काम केलं.

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

रॅपिड-फायर राउंड दरम्यान, भावना तिला अनन्याची कोणती सवय आवडतं नाही याचा खुलासा करत म्हणाली, अनन्या कधीकधी केस ब्रश न करता घरातून बाहेर पडते. पुढे भावनानं विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)डेटवर बोलवेल तर तिची रिअॅक्शन असेल इथ पासून चंकी पांडेच्या इतर सवयींविषयी, गौरी, महीप आणि तिच्या मैत्रिणींसोबत कसे इतके वर्ष राहिले याविषयी सांगितलं आहे. Source link

Leave a Reply