Amir Khan च्या जावयाचं Nude Photoshoot पाहून तुम्हीही कराल डोळे बंद


Nupur Shikare Nude Photoshoot:  आमिर खानच्या धाकट्या मुलीनं (Amir Khan Daughter Ira Khan) सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ माजवलाय. आजच व्हायरल झालेल्या आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या (Ira Khan and Nupur Shikare Propose Video) प्रपोझ व्हिडीओनं भल्या भल्यांची झोप उडवली आहे. नुपूरनं आपल्या फिल्मी शैलीत आयरा खानला लग्नाची मागणी घातली आणि तिनं त्याला होकार दिला. 

फिटनेस ट्रेनर नुपूर आता सध्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे. या वर्षीच जूलै महिन्यात अभिनेता रणवीर सिंगनं न्यूड फोटोशूट (Ranvir Singh Nude Photoshoot) केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. परंतु रणवीरसारखंच फोटोशूट करून तीन वर्षांपुर्वीच नुपूरनं इंटरनेटवर आपलं अनोखं फोटोशूट चांगलंच व्हायरल केलं होतं. 

2019 मध्ये नुपूरनं न्यूड फोटोशूट (Nupur Shikare Nude Photoshoot) केलं होतं. त्याचे दहा ते बारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटोशूट पाहून तुम्हीही नक्की म्हणाल की याबाबतीत रणवीरला नुपूरनं मागे टाकलंय. 

नुपूरच्या या फोटोशूटची तेव्हा फारशी कॉन्ट्रोव्हर्सी झाली नाही परंतु हे फोटोशूट रणवीरपेक्षाही जास्त गाजलं होतं. 

नुपूर आता लवकरच आमिर खानचा जावई होणार आहे. नुपूरच्या इन्टाग्रामवर पाहिलं तर अजूनही त्यानं हे फोटोशूट आपल्या इन्स्टावर अपलोड केलेलं दिसतं. एका ग्रासलॅन्डवर नुपूरनं हे फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट शेअर करताना नुपूरनं लिहिलं होतं की लर्निंग अ डिसिप्लिन. हे फोटोशूट करताना मिलिंद सोमण, रणवीर कपूरपेक्षाही बोल्ड आहे. 

 

न्यूड फोटोशूट, पण…
नुपूरनं हे फोटोशूट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, धावण्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकवून जातात. त्या म्हणजे कमिटमेंट, शांती आणि प्रयत्न.

त्यामुळे आयुष्यात कितीही काहीही झालं तरी आपण कमिडेट राहणं आवश्यक आहे. दिवसरात्र मेहनत करणं आवश्यक आहे आणि यश मिळवण्यासाठी तेवढीच प्रतिक्षाही असणे आवश्यक आहे. आयुष्यात अनेक चढउतार असतात पण त्यांना आपण हसतमुखानं सामोरं गेलं पाहिजे.  Source link

Leave a Reply