आलियाने सांगितलं बेडरूममधील डार्क सिक्रेट्स;  म्हणाली, मी आणि रणबीर…’


मुंबई : बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती.  आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत.  आता आलियाच्या दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. मात्र ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते आणि गेल्या वर्षी, 14 एप्रिल रोजी या जोडप्याने सात फेरे घेतले. लग्नानंतर केवळ दोन महिन्यांनंतर, अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली  आणि नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला.

दरम्यान, आलियाची एक मुलाखत बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आलियाने तिच्या बेडरूमचं रहस्य सर्वांसमोर सांगितलं आणि म्हणाली, मी आणि रणबीर बेडवर…’

आलिया भट्टने उघड केली तिच्या बेडरूमची गडद रहस्यं!
आलियाची एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. न घाबरता अभिनेत्रीने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिची सेक्स लाईफ कशी आहे आणि तिला कोणती सेक्स पोझिशन आवडते हे देखील सांगितलं आहे. आलियाने सांगितलं की, ती एक साधी मुलगी आहे, तिला आयुष्यातील गुंतागुंत आवडत नाही आणि सेक्स दरम्यानही तिचं असंच होतं.

आलिया म्हणाली, मी आणि रणबीर बेडवर…’
या मुलाखतीत आलिया भट्टला तिची आवडती सेक्स पोझिशन कोणती असं विचारण्यात आलं. यावर, अभिनेत्रीने स्पष्टपणे उत्तर दिलं की ती खूप साधी आहे आणि म्हणूनच तिला सेक्समधील क्लासिक मिशनरी पोझिशन देखील आवडते.  

गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे पण या केवळ अफवा आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवरून या बातम्या सुरू झाल्या होत्या मात्र ती पोस्ट तिच्या कपड्यांच्या ब्रँडसंदर्भातली होती.

अभिनेत्री आलिया भट्टनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली आणि यानंतर एका गोड परीनं त्यांच्या या नात्यात प्रवेश केला. तिच्या येण्यानं रणबीर आणि आलियाचं नातं पुरतं बदललं. एका नव्या सदस्याच्या येण्यानं त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं. राहा, असं नाव ठेवत या सेलिब्रिटी जोडीनं त्यांच्या लेकिला नवी ओळख दिली.Source link

Leave a Reply