Headlines

Akshay Kumar: पुन्हा होणार Hera pheri; अक्षयचं ठीक, पण, त्याच्यासोबत हा नवा चेहरा कोण?

[ad_1]

Akshay Kumar in hera pheri 3 : बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारच्या  (akshay kumar ) फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे, हे वर्ष तास पाहिलं तर अक्षय कुमारची फारसं खास नव्हतं. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर (box office) चांगलेच आपटले, त्यात गेले काही दिवस सोशल मिडीयावर अनेक वावड्या उठल्या होत्या कि अक्षय कुमार हेरा फेरी (Hera Pheri movei) या गाजलेल्या सिनेमाच्या  तिसऱ्या पार्टमध्ये दिसणार नाहीये,

पण या सुपरहिट सिनेमाचे प्रोड्युसर फिरोज नाडियादवाला (foroz nadiadwala) अक्षय कुमार सोबत बातचीत करत असल्याचं समोर आलं आहे . त्यामुळे हेरा फेरी ३ मध्ये अक्षय कुमार दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कार्तिक आर्यनसुद्धा दिसेल 

अक्षय कुमारचा नाव सिनेमातून हटवल्यानंतर कार्तिक आर्यनच नाव समोर आलं होत. मीडिया रिपोर्ट्स नुसार सुपरहिट भूल भुलैया 2 मध्ये कमालीचा अभिनय करून वाहवा मिळवणारा कार्तिक आर्यन हिअरा फेरी ३दिसणार आहे . स्वतः परेश रावळ यांनी ट्विटर वर त्याची माहिती दिली होती. 

अक्षय कुमार हेरा-फेरी ३ चा हिस्सा

 मीडिया रिपोर्ट के अनुसार,सिनेमाचे निर्माते फिरोज नाडियादवाला अक्षय कुमारसोबत बातचीत करता आहेत आणि त्यांची बातचीत सफल झाली तर मग अक्षय कुमार हिअरा फेरीच्या या भागात राजू हे पात्र साकारेल हे नक्की .

अक्षय कुमारला मिळाली होती ऑफर

‘हेरा फेरी 3’ विषयी खुलासा करत अक्षय म्हणाला, ‘मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती आणि मला याविषयी सगळं नीट सांगण्यात आलं होतं. पण त्याचा स्क्रीनप्ले, स्क्रिप्ट आणि सर्व काही बघून मला समाधान मिळू शकलं नाही, त्यात आनंदही झाला नाही. लोकांना जे पहायचे आहे तेच मला करायचे आहे आणि म्हणूनच मी मागे हटलो… तो पुढे असेही म्हणाला, ‘मलाही खूप वाईट वाटतं, ज्याप्रकारे गोष्टी घडत आहेत त्यावरून मी खूश नाही, म्हणूनच मी न करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाने ठरवले आहे.’

सध्या सोशल मीडियावर hera pheri  खूप ट्रेंड करत आहे. अक्षय कुमार जर हिअरा फेरीमध्ये राजुचा पात्र साकारण्यास तयार झाला तर पुन्हा एकदा बाबू भैया राजू आणि श्याम यांची सुपर मस्ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल फॅन्सदेखील खुश होतील यात काहीच शंका नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *