बाळाच्या जन्मानंतर प्रियांका पतीपासून दूर? म्हणते ‘आता पुढे काय करावं…’


मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांसोबत तेथील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसते. प्रियांकाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 

एका फोटोमध्ये तिने सनग्लासेस आणि पांढऱ्य़ा रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.ती एकांतात वेळ घालवताना दिसत आहे. 

बाळाच्या जन्मानंतर प्रियांका हॉलिडे एन्जॉय करण्य़ासाठी बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.पती निक जोनसपासून या फोटोंमध्ये दिसत नाही, त्यामुळे अनेकांनी प्रियांका निकला सोडून सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं म्हटलं आहे. निक जोनस आणि तिचं बाळ यावेळी तिच्या सोबत नाही.

आणखी एक फोटो प्रियांकाने शेअर केला आहे आणि ती फॉलोअर्सला विचारत आहेत, पुढे काय करायचं? एका हॉटेलमध्ये प्रियांका वेळ घालवताना दिसत आहे. पण खरंतर सध्या प्रियांका लंडनमध्ये तिचा एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. कामातून वेळ काढत ती या लोकेशनवर एकांतात वेळ घालवताना दिसत आहे.

प्रियांका नुकतीच लंडनला आली आहे जिथे ती ‘सिटाडेल’ या थ्रिलर मालिकेचं शूटिंग करत आहे. या मालिकेत प्रियांका एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. या प्रोजेक्टशिवाय प्रियांकाकडे इतरही अनेक कामे आहेत.

‘Text for You’ आणि ‘Matrix 4’ हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत. तुमच्यासाठी मजकूर 2016 च्या जर्मन हिट चित्रपट SMS für Dich वर आधारित आहे. 

प्रियांकाच्या या प्रोजेक्टचं दिग्दर्शन जिम स्ट्रॉस करत आहेत. प्रियांकाने लंडनमध्ये तिचे Unfinished आत्मचरित्रही पूर्ण केल्याचे वृत्त आहे.Source link

Leave a Reply