अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर अवघ्या 22 वर्षांच्या अभिनेत्रीचं बदललं रुप, ओळखणंही कठीण


मुंबई : धकाधकीच्या या जगण्यामध्ये सध्या प्रत्येकजण शांततेच्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी शांततेच्या शोधात असणारी सध्याची पिढी बऱ्याचदा आध्यात्मिक मार्गाचाही स्वीकार करताना दिसते. अशातच सध्या एका अभिनेत्रीनंही तिच्या अशाच एका निर्णयानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

‘अनुपमा’ या मालिकेमध्ये नंदिनीची व्यक्तीरेखा साकारणारी ही अभिनेत्री आहे, अनघा भोसले.  (Anagha Bhosale)

काही दिवसांपूर्वीच अनघानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कलाजगताला कायमचा रामराम ठोकत असल्याचं सांगत आध्यात्मिक मार्गाची निवड केल्याचा निर्णय सर्वांपुढे ठेवला. 

यापुढे अभिनेत्री म्हणून अनघा प्रेक्षकांसमोर येणार नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र अद्यापही आपल्या आयुष्यातील काही प्रसंग फॉलोअर्सच्या भेटीला आणताना दिसते. 

लेटेस्ट फोटो

नुकतेच तिनं जे फोटो शेअर केले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण, इथं अनघा तिच्या पूर्णपणे बदललेल्या लूकमध्ये दिसत आहे. 

पहचानना मुश्किल

या फोटोंमध्ये अनघा साडीमध्ये दिसत आहे. तिच्या गळ्यामध्ये असणाऱ्या एका कापडी पिशवमध्ये जपमाळ आहे, तर समोर दोन भांड्यांमध्ये पाण्यात आंबे दिसत आहेत. 

छोड़ी ग्लैमर इंडस्ट्री

अनघाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लकाकी अगदी स्पष्टपणे दिसत आहे. ‘oh krishna take some mangoes….’ असं तिनं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

बदल गया पूरा लुक

फैंस शॉक्ड

सहसा अध्यात्माच्या मार्गावर जाणाऱ्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या वागण्यात दिसणारा नि:स्वार्थपणा इथं अनघाकडे पाहून दिसत आहे. नेटकऱ्यांना तिच्या या नव्या रुपानंही भारावून टाकलं आहे.  Source link

Leave a Reply