Breaking News

9 ऑगस्ट च्या देशव्यापी मागणी दिनात सामील व्हा आणि जनता विरोधी धोरणे हाणून पाडा.- कॉ.व्यंकटेश कोंगारी

सोलापूर /शाम आडम –  9 ऑगस्ट रोजी केंद्रीय कामगार संघटना कृती समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने कामगार व कर्मचारी यांच्या विविध न्याय हक्काच्या मागणी घेऊन देशव्यापी मागणी दिन पाळण्यात येणारी आहे.तरी यात सर्व कामगार व कर्मचारी सहभागी होण्याचे आवाहन कॉ.व्यंकटेश कोंगारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!