११३५ कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई

राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे मी विलगीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी यांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच आगारा मधील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये बैठक निष्फळ ठरत आहे. यातच विविध राजकीय पक्षांनी उडी घेतल्याचे चित्र आहे.आजच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र भरातून एकूण 1135 (अकराशे पस्तीस) कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची विभागानुसार

आकडेवारी पुढीलप्रमाणे….

Leave a Reply