Headlines

हुलजंती येथे अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

 मंगळवेढा- तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मागे शेतातील लिंबाच्या झाडाला अंदाजे 60 ते 65 वर्षाच्या वयोवृद्ध अनोळखी व्यक्तीने धोतरा च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याप्रकरची माहिती पोलीस पाटील जिवाजी सोनवणे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *