Headlines

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

एकूण जागा – ३८५०

महाराष्ट्रात पदांची संख्या – ५१७ (मुंबई वगळून)

पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव

वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी :https://bit.ly/3f4Sn5Y

अर्ज करण्यासाठी :https://bit.ly/32XUyWw

One thought on “स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

Leave a Reply